ऊसतोड कामगारांगा पहाटे जेवण द्या यासाठी आपण मुख्यमंञी यांना भेटणार-आ.सुरेश धस
click2ashti update-पहाटेच ऊठून ऊसतोडणीसाठी फडात जाणा-या मजूरांना अनेक वेळा उपाशी राहण्याची वेळ येते,आशावेळी त्याच्यासोबत असणा-या लहान मुलांची तरांबळ होते.यावर उपाययोजना राबविण्यासाठी राज्य सरकारने बांधकाम मजूरांन प्रमाणे देण्यात येत…