देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
click2ashti update-आज कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील…