एक सही ‘संतापाची’..वैतागलेल्या ‘कांतीची…!’ महाराष्ट्र नवनिर्माण…
क्लिक2आष्टी अपटेड-राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून लोकांमध्ये धुमसत असलेल्या संतापाला वाट करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या ‘एक सही संतापाची’ आंदोलनाला आष्टी शहरातील नागरिकांकडून रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद…