DYSP च्या नाकावर टिच्चून;तालुक्यात बनावट दारूचा महापूर
क्लिक2आष्टी अपडेट-तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बनावट दारूचे रॅकेट सक्रीय असून,यावर कारवाई करण्यापेक्षा ह्या बनावट दारूवाल्यांकडून ठराविक हाप्ता घेऊन हि बनावट दारू करण्यास पोलिस विभाग प्रोत्साहित करत आहे.त्यामुळे DYSP च्या नाकावर टिच्चून…