महाराष्ट्राच्या सत्तासंघार्षावर उद्या फैसला;जनतेला हा निकाल लाईव्ह पाहता येणार
क्लिक2आष्टी अपडेट-गेल्या दहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायलयात उद्या दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार…