व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

वादळी वाऱ्यात झोळी उडाल्याने दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू

क्लिक2आष्टी अपडेट-वादळी वाऱ्यात झोळी उडाल्याने दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंढरपुरातील सांगोल्यात जवळा येथील लेंडी ओढ्यात ही घटना घडली.कस्तुरा साधू जाधव असे या मृत्यू झालेल्या बाळाचे नाव आहे. आज दि.२८ रोजी अचानक…

अतिक-अश्रफ यांना घेऊन जाणारे वाहन थेट रुग्णालयात का नेले नाही?-सर्वोच्च न्यायालय

क्लिक2आष्टी अपडेट-सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अतिक-अश्रफ हत्याकांडाप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारकडे स्पष्टीकरण मागितले.न्यायालयाने या हत्याकांचा विस्तृत अहवाल मागवला आहे.'त्या दिवशी नेमके काय घडले? आतापर्यंतच्या तपासात किती प्रगती झाली? हे…

गावाचा नादच खुळा;बैलासमोर नाचविले गौतमी पाटीलला-कार्यक्रमास नव्हता एकही माणूस

क्लिक2आष्टी अपडेट-"सबसे कातिल" असे जिला म्हटले जाते त्या गौतमी पाटीलची संपूर्ण महाराष्ट्रात एकच हवा आहे.जिथे जिथे गौतमीचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या त्या ठिकाणी गर्दीचा पूर वाहू लागतो. आत्तापर्यंत वाढदिवस, लग्न समारंभ, सांस्कृतिक…

व्हॉईस ऑफ मीडिया आष्टी तालुकाध्यक्षपदी अनिरूध्द धर्माधिकारी तर उपाध्यक्षपदी नितीन कांबळे यांची निवड

क्लिक2आष्टी अपडेट-‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची आष्टी तालुका कार्यकारिणी बुधवारी जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी अनिरुद्ध धर्माधिकारी तर तालुका उपाध्यक्षपदी नितीन कांबळे,यशवंत हंबर्डे, कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

खोली भाड्याने देणे पडले महागात;मालकाला आला वाईट अनुभव

क्लिक2आष्टी अपडेट-अनेक कुटुंब आपले घर दाम्पत्यांनाच भाड्याने देणे पसंत करतात.एखाद्या बॅचलर मुलाने त्यांना घर मागितले तर ते त्यांना ठामपणे नकार देतात.या नकारामागील कारणे विविधांगी असतात.पण बहुतांश प्रकरणांत 'मागचे अनुभव'च यासाठी कारणीभूत…

आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ घ्यावा-गोरख तरटे

क्लिक2आष्टी अपडेट-तालुका हा कोरडवाहू तालुका असून,पावसाच्या आगमनाचा कालावधी अनियमित आहे.आणि पावसाळ्यात अनिश्चित कालावधीचा खंड पडत असतो,यामुळे पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते व पर्यायाने शेती व्यवसाय फायदेशीर राहत नाही. याकरिता…

नवनाथांची यात्रा हे पर्यटनाचे नवीन दालन खुले याचा सर्वाधिक लाभ बीड जिल्ह्याला होणार-आ.सुरेश धस

क्लिक2आष्टी अपडेट-राज्यातील नवनाथांपैकी आठ नाथ तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार आहे. तेथील पायाभूत सोयी सुविधा, तीर्थक्षेत्र अन् पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५ कोटी ५० लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली.त्यापैकी…

“हिंदु” मिञाशी बोलू नको म्हणत भररस्तात”मुस्लिम”तरूणीला मारहाण

क्लिक2आष्टी अपडेट-दुसऱ्या धर्मातील मुलांशी बोलत असल्याचे आढळल्याने काही समाजकंटकांनी एका तरुणीला भररस्त्यात मारहाण केली.त्याचबरोबर तिचा स्कार्फ ओढून तीन ते चार जणांनी बॅग ओढत शिवीगाळ केली.त्याची मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करून व्हिडिओ व्हायरल…

समाजात बदनामीच्या भितीने बापाने मुलीच्या मैञीणीचा केला खून;पाच जणांवर गुन्हा दाखल

क्लिक2आष्टी अपडेट-स्वत:ची मुलगी व तिची मैत्रीण या दोघी गावातून पळून गेल्या.गावात याची माहिती पसरली तर समाजात बदनामी होईल, अशा भीतीने बापाने मुलीच्या मैत्रिणीचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला.पायल मच्छिंद्र जाधव (१३) असे मृत मुलीचे…

भरधाव वेगाने जाणारी शिवशाही बस पलटल्याने एक जण ठार तर बावीस जण जखमी

क्लिक2आष्टी अपडेट-चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगाने शिवशाही बस पलटल्याने एकजण ठार तर तब्बल बाबीस जण जखमी झाले असून,कर्नाळा खिंडीतील एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस दुभाजकाला धडकली.याबसमधून 40 जण प्रवास करत होते.…
कॉपी करू नका.