व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

नगरपंचायतची मोठी कारवाई;पञे काढले,सांगाडा तसाच..!

आष्टी-शहरातील नव्याने झालेले अतिक्रमण काढण्यासाठी आष्टी नगर पंचायतने कंबर खसली असुन,बाजार तळातील संपूर्ण शेड उचलले तर पोस्ट आॅफिस समोरील अतिक्रमाचे टाकलेले शेड मधील पञे काढले अन् सांगाडा तसाच ठेवला यामुळे नगर पंचायत अधिकारी पदाधिका-यांनी…

आमदार निधी खर्च करण्यात आ.धस आघाडीवर तर आ.आजबे पिछाडीवर…!

आष्टी-आमदार निधीतून मिळालेला निधी विकासकामांवर खर्च करण्यात आमदार धनंजय मुंडे,आमदार संदीप क्षीरसागर व विधान परिषद आमदार सुरेश धस आघाडीवर असून,जिल्ह्यात सर्वात कमी आमदार निधी खर्च करणारे आमदार बाळासाहेब आजबे हे आहेत.त्यामुळे…

२८ वर्षानंतर भाजपा चा बालेकिल्ला ढासाळला; कसब्यात काॅग्रेसचे रवींद्र धंगेकर मोठ्या फरकाने विजयी

पुणे-आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला ढासळला असून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.या पराभवाची जबाबदारी हेमंत…

नव्याचे नऊ दिवस…! हप्ता वाढीसाठी पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या अवैध धंद्यावर धाडी

आष्टी-आष्टी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू केले असून विनापरवाना देशी,विदेशी दारूविक्री केल्याप्रकरणी विविध ठिकाणी धाडी केल्या असून बारा हजार रुपयाचा माल…

शेवगाव येथील एका कारखान्यात स्फोट

अहमदनगर-जिल्ह्यातील शेवगाव येथील एका कारखान्यात स्फोट झाला.त्यानंतर भीषण आग लागली. स्फोट झाला त्यावेळी जवळपास 150 मजूर काम करत होते.आग लागताच सगळे पळापळ करून बाहेर आले. यातील 2 जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस…

आमदार धसांना बदनाम करण्याची जबाबदारी घेतली काहि नगर पंचायत पदाधिका-यांनी….

आष्टी-नगर पंचायत निवडणूकीत आ.धसांनी डोक्यावरचा हात काढला तर एकही नगरसेवक निवडूण येण्याच्या लायकीचा नाही,आमदार सुरेश धस यांच्यावर विश्वासठेवत धसांनी ज्यांच्या घरचे सुध्दा मतदान पडत नाही अशांना निवडूण आणण्यासाठी आमदार सुरेश धस पायात भिंगरी…

आष्टीतील महेश मल्टीस्टेट व्यावस्थापकाचा आयडी वापरून लिपिकाने स्वतःच्या खात्यावर वळवले ७५ लाख

आष्टी-बँक व्यवस्थापकाचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून बँकेत कार्यरत असणाऱ्या लिपिकाने बँकेचे 75 लाख 26 हजार रुपये स्वतःच्या खात्यात वळवल्याचा प्रकार आष्टी शहरात घडला आहे याप्रकरणी सदरील लिपीका विरोधात आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला…

आनाथांचा “नाथ”हरवला

बीड-पुणे-नगर रस्त्यावर,कारेगाव (ता.शिरूर) जवळ फलके मळ्यानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने मोटार आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील चौघे ठार झाले.मृतांत चार वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. मंगळवार…

पञकार रघुनाथ कर्डिले आज होणार द्वारका प्रतिष्ठानच्या आदर्श पुरस्काराने सन्मानीत

आष्टी-सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आज शुक्रवारी कडा येथील द्वारका प्रतिष्ठान आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून,यावेळेचा आदर्श पञकारितेचा पुरस्कार आष्टी तालुका पञकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दैनिक पण्यनगरी व लोकप्रश्न चे…

आष्टीत शिवकालीन वस्तु प्रदर्शानास सुरूवात; छ.शिवाजी महाराज चौक मिञ मंडळाचे कार्य कौतुकास्पद-अजय दादा…

आष्टी-यावर्षी छ.शिवाजी महाराज जंयती निमित्त शहरात आठ दिवसापासून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून,आज दि.१६-१७ रोजी आष्टीत छ.शिवाजी महाराज यांनी हातळलेले व त्यांच्या काळातील असलेल्या वस्तु प्रदर्शनास सुरूवात झाली असून, छ.शिवाजी महाराज…
कॉपी करू नका.