व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी पोलिसांची मोठी कारवाई ६ लाख ५१ हजाराचा गांजा जप्त

आष्टी-आष्टी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून गांजा तस्कारांविरोधात पोलिसांनी मोठी मोहिम राबविली असून कोहिनी शिवारात 65 .170 कि ग्रॅम वजनाचे 6 लाख 51 हजार 700 रुपायांचा गांजाचे माल पकडला आहे. याबाबत आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक…

खा.मुंडे यांच्या प्रयत्नाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत २१ कोटी रुपयाच्या चार रस्ते कामांना…

आष्टी-आष्टी आणि पाटोदा तालुक्यातील जनतेच्या मागणीनुसार दैनंदिन दळणवळण सुसह्य होण्यासाठी रस्ते कामांची आवश्यकता लक्षात घेऊन आ.सुरेश धस यांनी बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांचे कडे सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि…

फिर्यादीच झाला आरोपी;मालकाला गंडा घालणारा नोकर गजाआड

आष्टी-तालुक्यातील धामणगांवहून वसूली करून घेऊन चाललेले पैसे अज्ञात चोरांनी अडवून लुटून घेऊन गेल्याचा बनाव करून मालचाचे ३ लाख ११ हजार लंपास करून मालकाला गंठा घालणा-या गडी गजाआड करण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याबाबत अधिक…

राष्ट्रवादी काॅग्रेस नगरसेवक पुञासह दहा जणांवर गुन्हा दाखल;पाच जण अटक

आष्टी-येथील नगरसेविका कमल सुरवसे यांचा पुञ संतोष सुरवसे यांच्यासह दहा ते वीस जणांनी येथील सुरवसे कुटुंबियांना घरी बोलावून घराचे गेट बंद करून बेदम मारहाण केल्याची घटना 6 जानेवारीला घडली होती.या मारहाणीत जखमी असलेले तात्या बबन सुरवसे यांचा आज…

आता दिल्ली प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांचे मिळणार ऑनलाइन तिकीटे

नवीदिल्ली वृत्तसेवा-केंद्राने प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांना साक्षीदार होण्यासाठी मान्यवर,अतिथींना ई- निमंत्रणे व सर्वसामान्यांना तिकिटांची ऑनलाइन विक्री करण्यासाठी ऑनलाइन निमंत्रण व्यवस्थापन पोर्टल Aamantran सुरू…

पञकार भवनासाठी पाहिजे ते सहकार्य करणार-आमदार सुरेश धस

आष्टी-मराठवाड्यातील स्वातंञ्य सेनानी हा इंग्रजांबरोबर तर लढलाच शिवाय निजामांबरोबरही लढला आहे.त्यामुळे मराठवाड्याच्या स्वातंञ्याला स्वातंञ्यसेनानीचे मोठे योगदान आहे.आज ह्या वास्तुचे पञकार भवनासाठी दिले असून ह्या वास्तुचे जतन पञकारांनी…

वीज वितरण कंपनीचे खाजगीकरण नाहीच-उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस

मुबंई वृत्तसेवा-वीज कंपनीचे खासगीकरण करायचे नाहीच अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणनवीस यांनी आज केली.वीज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत काही मुद्द्यांवर सहमती झाल्याचे ते म्हणाले.त्याशिवाय वीज कर्मचाऱ्यांच्या…

घरफोडी करून माल लंपास:आष्टी तालुक्यातील घटना

आष्टी-तालुक्यात सध्या चोरीचे प्रमाण वाढले असून,राञीचे जेवण करून दरवाजा उघडा ठेऊन अंगणात कुटुंब झोपले असताना हीच संधी साधुन उघड्या घरात अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून घरातील दीड लाख रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना…

टॅक्टर खड्ड्यात आदळल्याने चालकांचा रोडवर पडुन मुत्यु:आष्टी तालुक्यातील घटना

आष्टी-शिरापूर गावातुन टॅक्टर घेऊन कड्याकडे जात असताना खड्ड्यात आदळल्याने तरूण चालकांचा जागीच मुत्यु झाल्याची घटना शुक्रवारी रात्री शिरापूर येथे घडली आहे.अक्षय भाऊसाहेब सांगळे रा.कडा असे मयत तरूणांचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील कडा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे निधन

नवीदिल्ली वृत्तसेवा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या 99व्या वर्षी होत्या. अहमदाबाद येथील रुग्णालयात हिराबा यांनी अखेरचा श्वास घेतला. मोदींनी स्वतः ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती…
कॉपी करू नका.