व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे निधन

नवीदिल्ली वृत्तसेवा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या 99व्या वर्षी होत्या. अहमदाबाद येथील रुग्णालयात हिराबा यांनी अखेरचा श्वास घेतला. मोदींनी स्वतः ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती…

मुंबई महानंद दूध महासंघ संचालकपदी सौ.प्राजक्ता सुरेश धस यांची अविरोध निवड

आष्टी-महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ,मर्या मुंबई महानंद संचालकपदी आ.सुरेश धस यांच्या सुविद्यपत्नी सौ.प्राजक्ता धस यांची अविरोध निवड झाली आहे. महानंद महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ,मुंबई निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.१७…

शेतकरी सेनेचे नागपूरमध्ये जागरण गोंधळ अंदोलन

आष्टी-शेतकरी शिधापत्रिकाधारकांचे रेशनवरील धान्य पुन्हा सुरू करावे,या मागणीसाठी आष्टीतील मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथे जागरण गोंधळ अंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधले.मनसे शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांच्या…

मुर्शदपुर ग्रामपंचायतच्या जनतेतून सरपंचपदी शालन मुळे तर उपसरपचपदी वांढरे विराजमान

आष्टी-शहराचा अविभाज्य घटक असलेल्या मुर्शदपुर कासारी शिदेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत आ.सुरेश धस यांच्या धवलक्रांती पॅनलला घवघवीत यश मिळाले या ठिकाणी जनतेतून सरपंचपदी आ.धस यांचे कट्टर समर्थक शालन मुळे हे निवडून आल्यानंतर बुधवारी पार…

महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांंच्यावरील खोटा गुन्हा अखेर मागे

आष्टी(प्रतिनिधी)-तालमीतील पहेलवानाला कुस्तीत का हरवले अशी कुरापत काढून एका पहेलवानाला वाटेत अडवून मारहाण करुन चाकूहल्ला केला असल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी आष्टी शहरातील भगवान महाविद्यालयामागे घडल्याची तक्रार दाखल करण्यात आली…

आष्टी व शिरूर भागात घरफोडी करणा-या टोळीचा पर्दाफाश,स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी

आष्टी-आष्टी व शिरूर कासार भागात घरफोडी करणारी टोळी अनेक दिवसांपासून गुंगारा देत होती.अखेर या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून,या टोळीच्या मोहरक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.या कामगीरीमुळे स्थानिक गुन्हेशाखेचे कौतुक होत आहे.…

आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतच्या झाल्या आ.धस माजी आ.धोंडे गटाच्या ११९ ग्रामपंचायत अजून आ.आजबे…

आष्टी-नुकत्याच झालेल्या तालूक्यातील १०९ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहिर झाला पण आ.धस गटाने ८० तर माजी आ.धोंडे गटाने ३९ ग्रामपंचायतवर दावा केला तर अजून आमदार आजबे गटाकडून अधिकृत आकडेवारी आली नाही.तर तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतच्याच…

भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे निधन;सकाळी ११ वा.होणार अत्यंसंस्कार

पुणे वृत्तसेवा-भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून मुक्ता टिळक यांच्यावर कॅन्सर आजाराच्या संदर्भात उपचार सुरू होते.…

असं पहिल्यांदाच घडतंय? पर्यटनस्थळ जाहीर केल्याने लोकांचा विरोध;आष्टीत जैन समाजाने व्यवसाय बंद ठेऊन…

आष्टी(प्रतिनिधी)-झारखंडमधील जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी तीर्थ क्षेत्राला केंद्र सरकारने पर्यटन स्थळ घोषित केल्याने सकल जैन समाजाकडून संताप व्यक्त केला जातोय.सम्मेद शिखरजी हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याचे सांगत जैन…

सोलापुर येथे होणा-या गुरव समाज महाअधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा-भीमराव गुरव

आष्टी-उठ बांधवा जागा हो..गुरव समाजाचा धागा हो..!गुरव समाजाला न्याय मिळावा व विविध असलेल्या समस्या मार्गी लागण्यासाठी राष्ट्रीय गुरव समाज महासंघ आयोजित गुरव समाज महिअधिवेशनास सोलापूर येथे रविवार दि.११ रोजी होणा-या समाज बाधवांनी मोठ्या…
कॉपी करू नका.