व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

दैनंदिन खर्च दररोज सादर करा;निवडणुकीनंतर प्रमाणित विवरणपत्र आवश्यक-तहसिलदार विनोद गुंड्डमवार

आष्टी-ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते निवडणूक संपेपर्यत निवडणुकीचा दैनंदिन खर्च रोज सादर करणे बंधनकारक आहे.मागील निवडणुकीत ज्यांनी टाळाटाळ केली त्यांचे अर्ज या निवडणुकीत बाद ठरले.आंबाजोगाई,केज तालुक्यात उमेदवारांना…

तालुक्यातील १०९ ग्रामपंचायत उमेदवारी अर्जाची सोमवारी छाननी-तहसिलदार विनोद गुंड्डमवार

आष्टी-तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी शुक्रवारी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाली होती.आतापर्यंत सरपंचपदाच्या १०९ जागांसाठी ७४५ तर सदस्यपदांसाठी ३ हजार ९६१ अर्ज दाखल झाले…

आष्टी तालुका ग्रामपंचायत निरीक्षक पदी अप्पर जिल्हाधिकारी सुनिल यादव यांची नियुक्ती

आष्टी-ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुलभ,पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत आष्टी ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक म्हणून अंबाजोगाई अप्पर जिल्हाधिकारी सुनिल यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांची…

आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायत ९२१ सदस्यांसाठी २ हजार ८३६ तर १०९ सरपंच ६३० अर्ज दाखल

आष्टी-तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडाली होती.सकाळपासूनच उमेदवारांनी गर्दी केल्याने राञी उशीरापर्यंत अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू होते.शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी ४३९ तर सदस्यपदासाठी…

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटचा विश्वविक्रम..!संस्थेला वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार जाहीर

अहमदनगर-नागेबाबा मल्टीस्टेट ने २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण देशभरातील ५७ शाखाव्दारे ६ लाखापेक्षा अधिक ग्राहकांना वर्षाचे ३६५ दिवस दररोज १२ तास सेवा देवून नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे.या कामकाजाची दखल "वर्ल्ड रेकाँर्ड इंडीया…

ग्रामपंचायत निवडणूक अर्ज आता स्वीकारणार आॅफलाईन

आष्टी-तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली परंतु निवडणूक अर्ज आॅनलाईन होत नसल्याने नवनिर्वाचित उमेदवार तासन तास नेट कॅफेच्या दारात बसून होते.आज निवडणूक विभागाला आमदार सुरेश धस यांनी पञ देऊन ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज…

देवस्थान इनामी जमिनी माझ्या व कुटुंबाच्या नावावर नाहीत राजकीय षडयंत्र असल्याचा धसांचा आरोप

आष्टी-तालुक्यातील देवस्थान इनामी जमीन प्रकरणी नुकताच आमदार सुरेश धस याच्यासह पत्नी व भाऊ याच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.या देवस्थान इनामी जमीन प्रकरणी माझा व माझ्या कुटुंबाच्या नावावर नसुन हे षडयंत्र असल्याचा आरोप…

पहिल्या दिवशी सदस्यपदासाठी एक अर्ज दाखल.. आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतचीं रणधुमाळी सुरू

आष्टी-तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम सुरु झाला आहे.आज,सोमवारी(दि.२८)नोव्हेंबरपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली.दरम्यान पहिल्याच दिवशी सदस्यांसाठी एक अर्ज दाखल झाला असल्याची माहिती तहसिलदार…

जमिनीसाठी पुतण्याने केला चुलता,चुलतीवर कोयत्याने हल्ला;चुलता जागीच ठार

बीड-वडवणी तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथे घरगुती वादातून चुलत्याने पुतण्याचा खून केल्याची घटना ताजी असताना आता बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे पुतण्या जमिनीच्या वादातून चुलता-चुलतीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.२६) सकाळी घडली…

ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या कागदपञांची करावी लागणार पुर्तता-तहसिलदार

आष्टी-ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून,उमेदवारी अर्ज सोमवार दि.२८ पासून आॅनलाईन भरण्यास सुरूवात होणार आहे.उमेदवारी अर्ज भरतांना उमेदवारांनी योग्य ती काळजी घेऊन आॅनलाईन अर्ज दाखल करून त्या अर्जाची प्रिंट काढून,तहसिल कार्यालयात…
कॉपी करू नका.