व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

बिगुल वाजला ! तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीचा कार्यक्रम जाहिर

आष्टी- माहे नोव्हेंबर डिसेंबर 2022 या कालावधीत मुदती संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील सुमारे 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका कार्यक्रम निवडणूक विभागाने नुकताच जाहीर केला आहे.यात आष्टी तालुक्यातील १०९…

शेतक-यांना मदत मिळावी म्हणून आमदार आजबेंचा जनअक्रोश मोर्चा

आष्टी-आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील सर्वच भागामध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या…

दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांचा जामीन मंजूर

मुंबई वृत्तसेवा-पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.तसेच,या प्रकरणात प्रविण राऊत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला…

आष्टीकरांनी दाखवून दिले जातीच्या पलाडची माणूसकी

आष्टी-शहरातील जावेद शेख नावाचा व्यक्तीला अचानक आजाराने गाठले,घरची परिस्थिती नाजूक कुणाला काहि आजाराचे गांभिर्य नाही.पण या जावेदने आपले आत्ता पर्यंतचे आयुष्य फक्त हाॅटेल मध्येच काम करत उपजिवीका भागवली.त्याला उपचारासाठी मदत करा म्हणून नगरसेवक…

बांधकाम विभागाने रस्त्यांची दर्जेदार कामे तीन महिन्यात पूर्ण करून दाखवावीत-आमदार सुरेश धस यांचे…

आष्टी-चिखली फाटा ते खडकत,वाळुंज ते खडकत आणि आष्टा(ह.ना.) ते जामगाव या रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण असलेली,तीन महिन्यात पूर्ण करून दाखवावीत असे आव्हान आमदार सुरेश धस यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांना दिले असून…

राज्याचे गृहमंञी पद देवेंद्र फडणवीस यांच्या आवाक्याच्या बाहेरचे-सुषमा अंधारे

मुंबई वृत्तसेवा-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी सर्व मंञीमंडळाचा गाडा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाकत आहे.त्यांच्याकडे सहा जिल्ह्याचा भार आहे,अशात कामाचा ताण त्यांच्यावरील वाढला असल्याने त्यांना गृहमंत्री पद झेपत नसून हे पद…

सध्याचे लोकप्रतिनिधी फक्त तीन लाखा पर्यंत कामाच्या उदघाटन करण्याच्या लायकीचे-बद्रीनाथ जगताप

आष्टी-आमदार म्हटल्यावर मोठ्या प्रमाणावर विकास कामे आणून मोठ-मोठे प्रकल्प न आणता फक्त तीन लाखांचे गावा-गावात चार जणात एक काम देऊन त्या कामाचे उदघाटन सध्याचे विधानसभेचे आमदार करीत असून ते तीन लाख रूपये कामांच्या लायकीचे असल्याची टिका आष्टा…

अब्दुल सत्तार हा पैसे खाऊ अन् भंगार मंञी-आ.बाळासाहेब आजबे

आष्टी-खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन सुरू आहेत.अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यांचा आष्टी मतदारसंघही सहभागी…

शेवटपर्यंत आ.सुरेश धसांचा सेवक म्हणून काम करणार-विजय गोल्हार

आष्टी-आपला मतदार संघ जर पश्चिम महाराष्ट्रातील मतदार संघासारखा करायचा असेल तर ते फक्त आणि फक्त आ.सुरेश धसच करू शकतात कारण त्यांच्यात तशी धमक असून,आपण गट-तट बाजूला ठेऊन फक्त विकास कामासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आ.सुरेश धस यांचा सेवक म्हणून…

तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींवर आता येणार प्रशासकराज

आष्टी-तालुक्यातील नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश ग्रामविकास विकास विभागाने पंधरा दिवसांपूर्वी काढले होते.आता लवकरच तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्याचे आदेश…
कॉपी करू नका.