व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

आष्टीत संविधानाच्या साक्षीने विवाह; समाजप्रबोधनाचा अनोखा आदर्श घालून देणारा खंडागळे-राजगुरू…

गणेश दळवी|आष्टी-आजच्या काळात लग्न सोहळे म्हणजे केवळ दिखावा, खर्चाची स्पर्धा आणि अनावश्यक थाटमाट अशी ओळख निर्माण होत असताना, आष्टी तालुक्यातील एका विवाह सोहळ्याने समाजाला नवा विचार आणि नवी दिशा दिली आहे. विवाह हा केवळ दोन व्यक्तींमधील बंधन…

सुनेत्रा पवार बीडच्या पालकमंत्री;अजित पवारांचे स्वप्न साकार होणार?

click2ashti-दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री खा.सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे…

दुःखाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा झाला आमदार सुरेश धस यांचा वाढदिवस;एका दिवसात मच्छिंद्रनाथ…

click2ahti- आष्टी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली व दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर नाथभक्त माजी मंत्री तथा आमदार सुरेश आण्णा धस यांनी आपला ५६ वा वाढदिवस कोणताही जल्लोष,हारतुरे किंवा कार्यक्रम न करता अत्यंत साधेपणाने…

विकासासाठी कधीही राजकारण न करणारा नेता हरपला-आ.सुरेश धस

click2ashti-आष्टी तालुक्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व.अजित पवार यांच्या निधनाने बीड जिल्हा पोरका झाला आहे.विकासाच्या बाबतीत त्यांनी कधीही राजकारण केले नाही.मतदारसंघातील…

पारदर्शक आणि प्रामाणिक नेतृत्व हरपले;आ. सुरेश धस

click2ashti-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून,या घटनेवर आमदार सुरेश धस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.आपल्या शोकसंदेशात आ.धस म्हणाले की,“उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या जाण्याने मन…

तहसिलदार वैशाली पाटील रजेवर जाताच तहसिल कार्यालयातून जप्त वाळूचा टॅम्पो माफियांनी पळवला

click2ashti-आष्टी तहसिल कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींनी प्रशासनातील अंतर्गत गटबाजी, कामचुकार अधिकाऱ्यांचा प्रतिकार आणि अवैध वाळू माफियांचे धाडस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.कामाला प्राधान्य देणाऱ्या, शिस्त…

बिले दुरुस्त केली नाहीत तर शहरातील एकही नागरिक बिल भरणार नाही;नगराध्यक्ष जिया बेग यांचा महावितरण…

click2ashti-आष्टी शहरातील नागरीकांना गेल्या अनेक दिवसांपासून अव्वाच्या सव्वा व अवास्तव वीज बिले येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात शहरातील नागरिकांनी आपली गा-हाणी आमदार सुरेश धस यांच्याकडे मांडल्यानंतर…

आष्टी ग्रामीण रुग्णालयात दुर्बिणीद्वारे गर्भपिशी शस्त्रक्रियेची ऐतिहासिक सुरुवात

click2ahti- ग्रामीण रुग्णालयात आता आधुनिक वैद्यकीय सुविधांचा नवा अध्याय सुरू झाला असून,दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) गर्भाशयातील पिशवीचे निदान व शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे.या सुविधेअंतर्गत पहिल्या रुग्णावर बुधवार, (दि.७) रोजी…

शुक्रवारी आष्टी तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार

click2ashti-आष्टी तालुक्यातील नागरिकांच्या शासकीय अडचणी, तक्रारी व प्रलंबित प्रश्नांना थेट न्याय मिळावा, या उद्देशाने बीड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.९ जानेवारी २०२६ रोजी आष्टी तहसील कार्यालयात जनता दरबार दिनाचे आयोजन…

मनरेगा कामांना दुजाभाव केल्यास आंदोलन तीव्र करू-माजी आमदार धोंडे,आजबे यांचा इशारा

click2ashti-मतदार संघात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कोणत्याही लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेली कामे असोत,ती कोणताही दुजाभाव न करता सरसकट सुरू करण्यात यावीत.अधिकाऱ्यांनी समाजासाठी काम करत असल्याची जाणीव…
कॉपी करू नका.