व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

आष्टी मतदारसंघातील रस्ता कामात अनियमितता; शासनास खंडपीठाची नोटीस

आष्टी I प्रतिनिधी आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात सन २०२२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत पूरहानी दुरुस्ती, एफ.डी.आर.,ए.एम.सी.पशुवैद्यकीय दवाखाना, वांजरा फाटा ते कुसलंब रस्ता कामातील अनियमितता व निकृष्ट कामाबाबत मा.उच्च न्यायालय…

व्हॉईस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी जालिंदर धांडे

प्रतिनिधी । बीड व्हॉईस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी दैनिक प्रारंभचे संपादक जालिंदर धांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविवारी दुपारी या संदर्भात बीड येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक…

बीडला करायचेय ‘जंक्शन’; विविध कामांसाठी खा.सोनवणे रेल्वेमंत्र्यांच्या भेटीला

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झाली सकारात्मक चर्चा बीड I प्रतिनिधी अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम गतीने सुरू आहे. बीडपर्यंत रेल्वेची जलदगती चाचणी देखील झाली असून पुढील वर्षात रेल्वेचे काम परळीपर्यंत पोहचेल व…

माजी आ.दरेकर यांना जीवन गौरव तर प्रा.डाॕ.बोडखे शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार प्रदान

आष्टी I प्रतिनिधी शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आष्टीचे माजी आमदार,जेष्ठ नेते साहेबराव दरेकर (नाना) यांना "शब्दगंध जीवन गौरव " तर कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डाॕ.जी.पी.बोडखे…

कृष्णा आंधळे कुठेही गेला तरी सापडेल, आमचा गृहविभागावर पूर्ण विश्वास : आ.धस

नाशिक । प्रतिनिधी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा योग्य तपास सुरू आहे. या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा िकतीही फरार होऊन द्या, तो कुठेही गेला तरी सापडेल. आमचा गृहविभागावर पूर्ण विश्वास असे आमदार सुरेश धस नाशिक येथे म्हणाले.…

कराड याच्या अटकेनंतर परळीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला : आ. सुरेश धस

नाशिक । प्रतिनिधी वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर खरोखरच परळीतील व्यापारी आिण नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असे आमदार सुरेश धस प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. परळीत रोज संध्याकाळी वाल्मिक कराड आिण त्यांच्या पिलावळींची दादागिरी सुरु…

पुण्यभूमी प्रयाग राज महाकुंभमेळ्याला आष्टीच्या पत्रकारांची उपस्थिती व गंगास्नान

आष्टी I प्रतिनिधी सनात वैदिक प्राचीन प्रथेप्रमाणे कुंभमेळा हा उत्सव महत्त्वपूर्ण असून या वर्षीचा हा महाकुंभमेळा १४४ वर्षानंतर आलेला आहे.त्यामुळे या महाकुंभाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे या पर्व काळामध्ये पवित्र गंगा स्नान करण्याचे…

मी अद्याप धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही : आ.सुरेश धस

नाशिक । प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. एसआयटीने आका वाल्मिक कराड याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मुंडे यांच्याच पक्षातील आमदार त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. एवढेच काय तर अनेक संघटनांचीही…

धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांना घरी न्यावं आणि वाद मिटवावा : मनोज जरांगे

मुंबई I वृत्तसंस्था करुणा मुंडे यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय काल वांद्रे न्यायालयाने काल दिला. दरम्यान यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांना घरी न्यावं आणि वाद मिटवावा असे…

आ.धस यांच्या माध्यमातून मतदारसंघ पाणीदार करणार : मुख्यमंत्री फडणवीस

click2ashti-गणेश दळवी आष्टी-वर्षानुवर्ष जो भाग दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या आणि हा भाग पाणिदार बनविण्यासाठी सुरेश धस यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या माध्यमातून हा मतदारसंघासह दुष्काळमुक्त करणार असून,बीड जिल्ह्यातील झालेल्या स्व.संतोष…
कॉपी करू नका.