Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
एसपी नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, दीडशे आरोपींना दिला दम
बीड । प्रतिनिधी
जिल्ह्यातील एक नव्हे तर तब्बल हत्येचा प्रयत्न दीडशे आरोपींना एसपी नवनीत कॉवत यांनी कडक शब्दात समज दिली. पुन्हा गुन्हे करु नका अन्यथा कडक कारवाईला समोरे जावे लागेल असा इशारा एसपी कॉवत यांनी दिला. दरम्यान काही दिवसांपूर्वी…
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सूचना व हरकती मागविणे
बीड । प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठीचे…
शेतकऱ्यांना मावेजा मिळाला नाही; बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त
बीड । प्रतिनिधी
चिखलबीड (ता.वडवणी) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी लघु सिंचन प्रकल्पासाठी संपादीत केल्या होत्या. याबदल्यात शेतकऱ्यांना मिळालेला मावेजा तुंटपंुजा असल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी माजलगाव न्यायालयाने…
सुप्रिया सुळे उद्या जिल्हा दौऱ्यावर; देशमुख, मुंडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार
बीड । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या उद्या मंगळवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या मस्साजोग येथील स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. नंतर परळी येथील…
थोडे दिवस थांबा, त्या बैठकीची सर्व माहिती मी देतो : खा.सोनवणे
बीड । प्रतिनिधी
आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरुन वादळ निर्माण झाले असताना खासदार बजरंग सोनवणे यांनी या भेटीवर मोठे विधान केले आहे. थोडे दिवस थांबा, धस आणि मुंडे यांच्या बैठकीची सर्व माहिती मी देतो असे खासदार बजरंग सोनवणे…
धस,मुंडे म्हणजे जय आणि वीरुची जोडी : शेख महेबुब
बीड । प्रतिनिधी
आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वत्र टिकेची झोड उडत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी धस, मुंडे म्हणजे जय आिण वीरुची जोडी आहे…
प्रकृतीची विचारपूस करण्यात गैर काय; मुंडेंना विरोध राहणारच : आ.धस
मुंबई । प्रतिनिधी
आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाच दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे वृत्त आल्यानंतर आमदार धस यांनी मुंंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे अशी प्रतिक्रिया देत प्रकृतीची…
आ. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची केली विचारपूस
मुंबई l प्रतिनिधी
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना काल अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर आमदार सुरेश धस यांनी आज धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्या…
सुदर्शन घुले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड l प्रतिनिधी
मस्साजोग सरपंच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सुदर्शन घुले यास आज केज न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घुले याची ल जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सरपंच संतोष…
सोलापूर-संभाजीनगर, येडशी-जालना रेल्वेमार्गाचे पुन्हा होणार सर्व्हेक्षण
बीड: दि.१० फेब्रुवारी रोजी येडशी-बीड-जालना आणि धाराशिव-बीड-छ. संभाजीनगर हा रेल्वेमार्ग मंजूर करावा, यासाठी, खा.बजरंग सोनवणे यांनी दि.१० फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. यानंतर पुन्हा…