Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
आ.धस पुन्हा आक्रमक; उद्या अजित पवारांची भेट घेणार
बीड । प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्येनंतर परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण आिण डीपीडीसीतील घोटाळ्या प्रकरणी आमदार सुरेश धस पुन्हा आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी गुरुवारी दि.13 रोजी उपमुख्यमंत्री अिजत पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी आ.धस…
सुदर्शन घुलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी
बीड । प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले दोन दिवसांची पोलिस कोठडी आज केज न्यायालयाने सुनावली आहे.
आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प चालकाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी देशमुख हत्या प्रकरणात…
कैलास फडसह पाच जणांना गुन्हा दाखल
बीड । प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमध्ये एका मतदान केंद्रावर गोंधळ घातल्या प्रकरणी कैलास फडसह पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विधानसभा निवडणुकीत परळीमधील एका मतदान केंद्रावर कैलास फड यांनी गोंधळ घातला…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभमुहूर्तावर आष्टीत स्वराज ट्रॅक्टर शोरूमचा उद्घाटन समारंभ होणार
ग्राहकांना आकर्षक व्याजदर,आकर्षक किंमत व आकर्षक ऑफर मिळणार,तात्काळ बुकींग केल्यास बंम्फर ऑफरची सुवर्णसंधी
आष्टी click2ashti-शेतकऱ्यांसाठी दणगट व कमी खर्चात ज्यादा काम करणाऱ्या स्वराज्य ट्रॅक्टर खरेदीवर बंम्फर आॅफर आहे.आष्टीकरांच्या लवकरच…
आष्टी मतदारसंघातील रस्ता कामात अनियमितता; शासनास खंडपीठाची नोटीस
आष्टी I प्रतिनिधी
आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात सन २०२२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत पूरहानी दुरुस्ती, एफ.डी.आर.,ए.एम.सी.पशुवैद्यकीय दवाखाना, वांजरा फाटा ते कुसलंब रस्ता कामातील अनियमितता व निकृष्ट कामाबाबत मा.उच्च न्यायालय…
व्हॉईस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी जालिंदर धांडे
प्रतिनिधी । बीड
व्हॉईस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी दैनिक प्रारंभचे संपादक जालिंदर धांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविवारी दुपारी या संदर्भात बीड येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक…
बीडला करायचेय ‘जंक्शन’; विविध कामांसाठी खा.सोनवणे रेल्वेमंत्र्यांच्या भेटीला
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झाली सकारात्मक चर्चा
बीड I प्रतिनिधी
अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम गतीने सुरू आहे. बीडपर्यंत रेल्वेची जलदगती चाचणी देखील झाली असून पुढील वर्षात रेल्वेचे काम परळीपर्यंत पोहचेल व…
माजी आ.दरेकर यांना जीवन गौरव तर प्रा.डाॕ.बोडखे शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार प्रदान
आष्टी I प्रतिनिधी
शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आष्टीचे माजी आमदार,जेष्ठ नेते साहेबराव दरेकर (नाना) यांना "शब्दगंध जीवन गौरव " तर कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डाॕ.जी.पी.बोडखे…
कृष्णा आंधळे कुठेही गेला तरी सापडेल, आमचा गृहविभागावर पूर्ण विश्वास : आ.धस
नाशिक । प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा योग्य तपास सुरू आहे. या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा िकतीही फरार होऊन द्या, तो कुठेही गेला तरी सापडेल. आमचा गृहविभागावर पूर्ण विश्वास असे आमदार सुरेश धस नाशिक येथे म्हणाले.…
कराड याच्या अटकेनंतर परळीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला : आ. सुरेश धस
नाशिक । प्रतिनिधी
वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर खरोखरच परळीतील व्यापारी आिण नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असे आमदार सुरेश धस प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
परळीत रोज संध्याकाळी वाल्मिक कराड आिण त्यांच्या पिलावळींची दादागिरी सुरु…