Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
आमची केस दाबण्याचा पोलिसांचा प्रयत्न : धनंजय देशमुख यांचा आरोप
बीड । प्रतिनिधी
माझा भाऊ संतोष देशमुख हत्या प्रकरण पोलिसांकडून कमकुवत करुन दाबण्याचा प्रयत्न पाेलिसांकडून केला जात आहे. आरोपींना वाचविण्यासाठी पोलिसांची खास टीम सक्रीय असल्याचा आरोप सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.…
धस मस्साजोगमध्ये; मनोज जरांगेंची पुन्हा धसांवर टीका
बीड । प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरुवातीपासून आक्रमक असलेले आमदार सुरेश धस यांनी आज मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मस्साजोग ग्रामस्थांनी धस यांना पाठिंबा जाहिर केला. यावर मनोज जरांगे…
35 लाख द्या आणि खून करा अशी परळीतील परिस्थिती : आ. धस
परळी । प्रतिनिधी
महादेव मुंडे यांच्या हत्येला आज 15 महिने झाले तरीही हत्येचा तपास उलगडत नाही. पोलीस तपासाला आहेत का कशाला? परळीत या 35 लाख द्या आणि खून करा अशी परिस्थिती आहे असे आमदार सुरेश धस म्हणाले.
भाजप आमदार सुरेश धस आज परळीत असून…
आकाच्या आवडत्या लोकांनी महादेव मुंडेंचे जीवन संपवले : आ.सुरेश धस
बीड । प्रतिनिधी
परळीत किड्या मुंग्यांसारखी माणसे मारली जातात. मात्र याकडे पोलिसांचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. महादेव मुंडे हत्या प्रकरणतही पोलिसांची भूमिका संशयास्पद असून आकाच्या आवडत्या लोकांनी महादेव मुंडेंचे जीवन संपवले असा आरोप…
मुलींने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसू नये,आई-बापावर जिवापाड प्रेम करावं-प्रा.वसंत हंकारे
आष्टी click2ashti-जोपर्यंत आई-बापाचा श्वास सुरू आहे,तोपर्यंत आई-बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा,आई-बाप गेल्यावर कोणत्याही देवाच्या चरणी लाखो रुपये ओतले तरी तो आपले आई-वडील परत देऊ शकत नाही,असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. वसंत हंकारे…
बीड जिल्हा पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जाहीर;प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे
बीड । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बीड जिल्हा शाखेने जिल्ह्यातील तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.तसेच आष्टी येथील ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती…
आ.धस यांनी पुन्हा धनंजय मुंडेंवर डागली तोफ
आष्टी । प्रतिनिधी
भाजप आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे पत्रकार परिषद घेत पिकविमा घोटाळ्यावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा घोटाळ्याचे आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी मूळ बाबी बदलून नॅनो युरिया, नॅनो…
शेतक-यांनी आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर व अवजारांचा वापर करावा-आ सुरेश धस
आष्टी click2ashti-शेतकऱ्यांनी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ व सबरी आणि महात्मा फुले विकास महामंडळ या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदी करावा आणि स्वराज ट्रॅक्टर योग्य असून त्यांचा वापर योग्य पद्धतीने करावा रमेश दादा…
युवा नेते राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी वसंत हंकारे यांचे व्याख्यान
आष्टी (प्रतिनिधी) जामगाव चे सरपंच तथा युवा नेतृत्व राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दि.20 फेब्रुवारी रोजी मुला मुलींच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारे प्रा.वसंत हंकारे…
देशमुख, मुंडे हत्या प्रकरण आणि बीड पाेलिसाच्या तक्रारीसंदर्भात आ.धस यांनी घेतली महासंचालकांची भेट
मुंबई । प्रतिनिधी
सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे हत्या प्रकरण, अवैध राख प्रकरण आणि अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात बेकायदेशीर होत असलेल्या आर्थिक व्यवहार आदी प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आज पोलिस…