व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

सहा कोटी ७४,लक्ष रूपायांच्या रस्ता कामांचा आमदार धस यांच्या हस्ते होणार शुभारंभ

click2ashti-आष्टी विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणारे, कार्यक्षम आणि विकासाभिमुख आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन विकास समितीकडून तब्बल सहा कोटी ७४ लाख रुपये…

वाळू माफियांची दादागिरी;महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की,शिवीगाळ करत हणामारी

click2ashti-तहसिलदार वैशाली पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत सीना नदी पात्रात संगमेश्वर मंदिराजवळ हिंगणी येथे अवैध गौण खनिज व वाळू उपसा होत आहे अशी माहिती मिळताच घटनास्थळी छापा टाकून एक पिवळ्या रंगाचा जेसीबी स्वराज कंपनीचे नंबर नसलेले तीन…

फिनिक्स शाळेतील विद्यार्थ्यांनीं केला बालदिनानिमित्त रेल्वेने प्रवास;बालकांमध्ये आनंद आणि उत्साह

आष्टी-भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रीय बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.आष्टी येथील फिनिक्स इंटरनॅशनल स्कूल ने दि.१३ नोव्हेंबर २०२५ रोजी शाळेतर्फे वर्ग पहिली ते पाचवीच्या…

दादांचा,वादा;महेश सहकारी साखर कारखान्याची परवानगी दिल्लीवरून आणू-उपमुख्यमंत्री अजित पवार

click2ashti-राजकारण व समाजकारण करताना कुणी राजकारण्यांनी सत्तेचा गैर करु नये.सत्तेचा गैरवापर फार काळ टिकत नसतो.सतत पाय जमीनीवर ठेवुन चालावे.नाशिक, अहिल्यानगर आणि आष्टी भागातही बिबटे आहेत.यांचा तर बंदोबस्त करायचाय आष्टीतील दुसऱ्या…

महानुभव पंथासाठी स्मशानभूमीच्या प्रलंबित जागेचा प्रश्न आमदार धसांनी लावला मार्गी

click2ashti-गेल्या अनेक वर्षांपासूनच्या आष्टी तालुक्यात महानुभव पंथीयांच्या मागणीला अखेर यश आले असून आ.सुरेश धस यांनी यासाठी पुढाकार घेत महानुभव पंथाच्या अनुयायांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देत कायमस्वरूपी प्रलंबित असलेला…

बिबट्यापासून संभाव्य धोका ओळखा,आफवांवर विश्वास ठेऊ नका-मंगेश साळवे

click2ashti-तालुक्यातील यापूर्वी बिबट्या सदृश्य प्राण्याने नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहे.शनिवार (दि.८)रोजी उंदरखेल परिसरात मिळालेल्या माहितीनुसार बिबट्या दिसला आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परंतु…

झोपडीतून सुवर्णकुस्तीपटू बनलेला सनी फुलमाळी;बहरैनमध्ये आशियाई युवा स्पर्धेत ६० किलो गटात सुवर्णपदक

click2ashti-तालुक्यातील पाटसरा येथील सनी फुलमाळीने बहरैनमध्ये झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत (६०) किलो गटात सुवर्णपदक पटकावत भारताचा झेंडा अभिमानाने फडकावला आहे.झोपडीत वाढलेला आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सनीने मिळवलेलं…

या ग्राहकांसाठी मोफत सौर उर्जा निर्मिती प्रकल्प;नेमकी काय योजना

click2ashti-दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना २५ वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप(स्मार्ट)योजनेच्या…

भाजपचे माजी आ.भीमराव धोंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ११ नोव्हेंबरला होणार प्रवेश !

click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर का.मतदार संघाचे भाग्यविधाते तथा शिक्षण महर्षी,माजी आ.भीमराव धोंडे यांचा प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)पक्ष ११ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रवेश होणार आहे.मुंबईतील राष्ट्रवादी भवनामध्ये हा…

आष्टी पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर-तहसीलदार वैशाली पाटील

click2ashti-तालुक्यातील पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत जाहीर आज सोमवार (दि.१३) रोजी दुपारी १ वा.तहसिल कार्यालयातील सभागृहात नियत्रंय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रो.ह.यो.बीड प्रभोदय मुळे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसिलदार वैशाली पाटील संपन्न…
कॉपी करू नका.