व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

न्यायासाठी मसूनवाट्यातच उपोषण;चार दिवसापासून अंदोलन सूरू प्रशासनाचे दुर्लेक्ष

क्लिक2आष्टी अपडेट-सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीसह विविध मागण्यासाठी विविध प्रकारे मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने गेवराई तालुक्यातील वडगांव ढोक येथील अर्जून ढाकणे यांनी चक्क गावातील मसूनवाट्यातच उपोषण सुरू केले…

चोरीने वापरत असलेला लाईटचा अकडा काढला म्हणून ढेकळाने मारहाण

क्लिक2आष्टी अपडेट-एक तर महावितरणाची चोरीची विज वापरायची अन् त्यातही चोरून विज वापरत असलेला लाईटचा अकडा काढला म्हणून भावकित चांगल्याच हाणामारी घडल्या या प्रकरणी शिरूर (का) पोलिसांत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती…

भारतीय जैन संघटनेचे कार्याने शेतशिवाराची सुपिकता वाढविणार-आ.सुरेश धस

क्लिक2आष्टी अपटेड-भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ह्या योजनेने शेत शिवाराची सुपिकता वाढविणार असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.तर पुढच्या पिढीला पाणी मिळविण्यासाठी आत्तापासूनच आपण निसर्गाचा समतोल राखत…

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना या शिबिरातून फायदा आणि सुविधा देण्याचे काम-खा.प्रितम मुंडे

क्लिक2आष्टी अपडेट-देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेने ही योजना प्रभावी राबवित ही योजना केंद्र सरकारकडून राबवली जाणार असून दिव्यांग बांधवांसाठी ही अतिशय चांगली योजना आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना फायदा आणि…

आष्टीकरांनो संभाळून..!ज्यादा व्याजदर देणा-या पतसंस्था;बंद पडण्याचा जास्त धोका

क्लिक2आष्टी अपडेट-शहरात बीएच आर,परिवर्तन मल्टीस्टेट,शुभकल्याण मल्टीस्टेट यासह इतर मल्टीस्टेट व पतसंस्थेनी ठेवींदारांना जास्तीचे व्याजदरांचा मोह दाखवून चंबु गबाळ गुंडाळून निघून गेल्या.यानंतर लाखो रूपये ठेवलेल्या ठेवी परत येतील या आशेने काहि…

धक्कादायक;बीड जिल्ह्यात मे महिन्यांच्या २५ दिवसांत थांबविले ३३ बालविवाह

क्लिक2आष्टी अपडेट-बीड जिल्ह्यात सध्या एकच चर्चा आहे ती बालविवाहांची. मे महिन्याच्या २५ दिवसांत ३३ बालविवाह थांबवण्यात आले.अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यात बालविवाह सर्वात जास्त होणारा बीड जिल्हा हा दुसरा…

शेत जमिनीच्या वादावरून दोन गटात हाणामारी;परपस्परांविरोधात ११ जणांवर गुन्हा दाखल

क्लिक2आष्टी अपडेट-शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या शिंदेवाडी येथील स.नं.१०२ या जमिनीचा वाद आष्टी न्यायालयात न्यायप्रविष्ट असून,कोर्टाचा निकाल येईल तेव्हा येईल परंतु त्या आगोदरच या परमेश्वर गोरख पवार व परमेश्वर बयाजी काकडे यांचे वाद होऊन…

मोबाईल ने संपविले नवरा-बायकोचे जीवन;शेतातच घेतला दोघांनी गळफास

क्लिक2आष्टी अपडेट-फोनवर बोलण्यावरून वाद झाल्यानंतर पत्नी सायंकाळी रागाच्या भरात शेतात निघून गेली.तिच्यापाठोपाठ पती शेतात गेला.रात्री उशीर झाला तरी दोघे घरी न परतल्याचे पाहून कुटुंबीयांनी शेतात जाऊन शोध घेतला असता सुरुवातीला पतीचा गळफास…

देशाला स्वातंञ्य मिळवून ७५ वर्ष झाले परंतु गावगाडा चालविणा-यांना अडचणी;सरकारला जाग येण्यासाठी पायी…

क्लिक2आष्टी अपडेट-देशाला स्वातंञ्य मिळवून ७५ वर्ष झाले परंतु गावगाड्या चालविणा-या ग्रामपंचायतच्या कारभा-याला अजूनही अडचणी निर्माण होत असून,यामुळे गावाचा विकास होण्यापेक्षा गावे बकाल होत असल्याने या सरकारला जाग यावी म्हणून सातारा ते…

दोन लाख घेऊन बायको केली अन् ती अजून दोन लाख घेऊन पळून गेली;बीड जिल्ह्यातील येथील प्रकार

क्लिक2आष्टी अपडेट-लग्न होत नाही म्हणून एका मुलीचा ठेपा लागला दोन लाख रूपये नवरी मुलीच्या घरी देऊन बायको केली,काहि दिवस ती राहिली अन् ७० हजाराचे दागिने अन् १ लाख २० हजार रोख असे ऐवेज घेऊन पळून गेली याबाबत फसवणूक झालेल्या नवरदेवाने पोलिस ठाणे…
कॉपी करू नका.