Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
कांदा अनुदानासाठी “ई पीक पेरा नोंदणीची अट रद्द आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नांना यश
आष्टी-महाराष्ट्र शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले.परंतु त्यासाठी सातबारा उतारा वर कांदा या पिकाची "ई पीक" नोंदणी आवश्यक असल्याचे पणन संचालक पुणे यांनी आदेश जारी केले होते.यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण उभी…
माजी आ.भीमराव धोंडे यांची इफ्तार पार्टी संपन्न
आष्टी-माजी आ.भीमराव धोंडे हे सामाजिक सलोखा आणि स्नेह वाढवण्याच्या हेतुने आष्टी तालुक्यात सन १९८३ पासून नियमीतपणे दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करतात.सामाजिक सलोखा तब्बल ४० वर्षानंतर आज ही कायम जोपासत आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरूवार दि.२०…
सर्व समाजाला व विरोधकांना न्याय देत कडा कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध काढण्यास आ.धसांना यश
आष्टी-गेल्या पंचवीस वर्षापासून आ.सुरेश धस यांच्या ताब्यात असलेली कडा कृषी उत्पन्न बाजार समिती याही वर्षी आपल्या ताब्यात ठेवण्यास आ.धस यशस्वी ठरले असून,सर्व समाजाला व विरोधकांना न्याय देत कडा कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध करण्यास आ.सुरेश…
खर्च करायचाच आहे;तर शैक्षणिक सप्ताह सुरू करा…
आष्टी-गेल्या अनेक वर्षापासून ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.अत्यंत कष्टदायक असलेले हे काम परिस्थितीने ग्रासलेले लोक आजही विनातक्रार करत आहेत.सहा महिने ऊसतोड करण्यासाठी गावची गाव स्थलांतर करत असतात.यामुळे…
आष्टी तालुक्यातील तीन मजूरांचा ञ्यंबकेश्वरमध्ये मृत्यू
आष्टी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी गावात विहिरीचे खोदकाम करताना झालेल्या स्फोटात आष्टी तालुक्यातील धिर्डी येथील एक व बोरूडवाडीच्या दोन असे एकूण तिघांचा मृत्यू दि.१८ रोजी रात्री साडे आठ सुमारास घडली घटना या मयत झालेल्या व्यक्तीवर नाशिक…
आष्टी तालुक्यात अवकाळीने घेतले दोन बळी;केरूळ व हिंगणी शिवारात वीज पडून दोन महिलांचे दुर्दैवी मृत्यू
आष्टी-तालुक्यात सर्वदूर विजांच्या कडकटासह वादळीवारे सुरू होऊन अनेक ठिकाणी पाऊस पडला असून यामध्ये काजल विकास माळी (वय २३) रा.केरुळ व राणी संदीपान सावंत रा.सांगवी आष्टी (वय ३५)ही माहेरी हिंगणी येथे वडिलांकडे गेल्या असताना अंगावर वीज पडुन…
स्त्रियांचा सन्मान केला तर तो देश महासत्तेकडे वाटचाल करेल-प्राजक्ता धस
आष्टी-प्रत्येकाच्या आयुष्यात स्रीचे स्थान मोठे आहे प्रत्येक पुरुषांनी स्त्रियांचा सन्मान केला तर तो देश महासत्तेकडे वाटचाल करेल असे प्रतिपादन प्राजक्ताताई सुरेश धस यांनी केले जिजाऊ ब्रिगेडच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.…
जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार यांचा कामांचा धडाका;ब्रम्हगांव,टाकळसिंग गावाची केली…
आष्टी-तालुक्यात जलजीवनमिशन कार्यक्रम अंतर्गंत मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून,त्या कामांची तपासणी करण्यासाठी आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव व टाकळसिंग कामांची पाहणी करत या गावात झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने व्हिजीट दौरा बीड जिल्हा परिषदचे…
आ.धस पिता-पुञांचा सकाळी सात,आ.आजबेंचा सकाळी नऊ तर माजी आ.धोंडे यांचा दुपारी बारा ला अतिवृष्टी पाहणी…
आष्टी-शनिवारी सायंकाळी गारपीट झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी रविवारी ताबडं फुटायच्या आत म्हणजे सकाळी ७ वा.आमदार सुरेश धस व त्यांचे पुञ जयदत्त धस यांनी तर सकाळी ९ वा.आमदार बाळासाहेब आजबे यांनी अधिका-यांसमावेत आणि दुपारी १२ वा.माजी…
सटलमेंट राजकारण्याची;कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत आ.धस १३ आ.आजबे २ माजी आ.धोंडे २ तर माजी…
आष्टी-संपूर्ण जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचे वातावरण तापले आहे.माञ आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक न होता सटलमेंट होऊन जागा वाटपाचा फाॅर्म्यूला ठरला असल्याची चर्चा सुरू असून,आ.सुरेश धस यांच्या १३…