Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
आष्टीत आवकाळीचा-बळी;अंगावर वीज पडून शेतक-यासह दोन शेळ्यांचा मृत्यू
आष्टी-तालुक्यातील सुरुडी येथील शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या विजांचा कडकडाटासह जोराचा पाऊस आल्याने चिंचेच्या झाडाखाली आडोशा घेऊन बसलेल्या एका शेतकऱ्यांसह दोन शेळ्यांचा शनिवार दि.८ एप्रिल रोजी सायं.५ वा.अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू…
आष्टीत भाजपा मध्यवर्ती कार्यालयात भाजपा स्थापनादिनानिमित्त जयदत्त धस यांच्या हस्ते ध्वजारोहण
आष्टी-शहरातील छत्रपती कॉम्प्लेक्समधील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त युवानेते जयदत्त सुरेश धस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बहुसंख्येने भाजपा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.…
होय मी सावरकर…!भव्य सावरकर गौरव यात्रा; व भाजप स्थापना दिनानिमित्त मा.आ.धोडेंच्या हस्ते…
आष्टी-देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या सावरकर यांचे खरे जीवनचित्र समाजापुढे यावे या दृष्टीने भाजपतर्फे आष्टी मतदारसंघात मा. आ. भिमरावजी धोंडे यांच्या नेतृत्वाखाली आज दि. ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आष्टी शहरातील मा.आ.धोंडे…
हनुमंतगाव येथे आज बबन महाराजांचे काल्याचे कीर्तन आणि मेहेर ज्वेलर्सतर्फे महापंगत
आष्टी-तालुक्यातील हनुमंतगाव येथे श्रीराम जन्मोत्सव व हनुमान जन्मोत्सवनिमीत्त सालाबादप्रमाणे याहीवर्षी वै.संत मदन महाराज बिहाणी यांच्या कृपा आशीर्वादाने आणि ह.भ.प.आजिनाथ महाराज झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.३० मार्च ते दि.७ एप्रिल या…
तलाठी-मंडळअधिकारी यांनी सज्जावर थांबावे-जिल्हाधिकारी दिपा मुघोळ-मुंडे
आष्टी-जरी तलाठी संख्या कमी असली तरी प्रत्येक तलाठी यांनी प्रत्येक सजावर किमान एक दिवस तरी थांबावे व गोरगरीबांचे कामे करावीत जे कामात हालगर्जी पणा करतील त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी दिला आहे.…
आष्टीत उद्या सावरकर गौरव यात्रा-माजी आ.भीमराव धोंडे
आष्टी-भाजपकडून राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकर "गौरव यात्रा" काढण्यात येत आहे.याच धर्तीवर आष्टी विधानसभा मतदार संघात भाजपचे ज्येष्ठ नेते मा.आ.भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली सावरकर गौरव यात्रा उद्या गुरुवार दि.६ एप्रिल रोजी होणार…
माणसाने जे आहे त्यात आनंद मानून जीवन जगले पाहिजे-प्रा.गणेश शिंदे
आष्टी-आनंद आणि सुख जर पैशाने विकत मिळत असत्या तर श्रीमंत माणूस कायम आनंदी आणि गरीब माणूस कायम दु;खात असते पण देवाने असं काहि केले नाही.त्यामुळे माणसाने आहे त्यात आनंद मानून आपले जीवन जगले पाहिजे तर आपले जीवन आनंदी होईल असे प्रतिपादन…
“त्रिशला नंदन वीर की,जय बोलो महावीर की…”आष्टी शहरात भगवान महावीर जयंती उत्साहात
आष्टी-सुमधूर वाद्यांच्या गजरात अन् "जय महावीर,ञिशला नंदन वीर की,जय बोलो महावीर की" असा होणारा एकच जयघोषात सकल जैन समाजच्या उपस्थितीत आशा उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात महावीर जयंती निमित्त मंगळवार दि.४ रोजी सकाळी साडे आठ वाजता शहरातून…
बोंबला…!आता हनुमानरायाच्या जन्माला…गौतमी धामणगावाला…
आष्टी-अजन्म ब्रम्हचारी राहून भगवान श्रीरामाची अविरत सेवा करत ज्ञानाचा सागर म्हणून ओळखल्या जाणा-या हनुमानरायांच्या किर्तीचा डंका संपूर्ण जगात आहे.सकल हिंदूचे दैवत म्हणून पुजल्या जाणा-या हनुमान रायाच्या जन्मोत्सावाला चक्क धामणगावकरांनी गौतमी…
आष्टीतील दूध भेसळ प्रकरणी सतिष शिंदे यांचा बीड न्यायालयाकडून अटकपूर्व जामिन मंजूर
आष्टी-दुधात भेसळ करण्यासाठी आणलेल्या भेसळीच्या सहित्य पंधरा दिवसापूर्वी हाती लागले होते.या प्रकरणात जगदंबा मिल्क अॅण्ड मिल्क प्राॅड्क्सचे मालक तथा राष्ट्रवादी काॅग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष सतिष शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता तर एका…