Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
मांडवेश्वर यात्रेचा भाविकांनी लाभ घ्यावा;याञेत रूपाली पाटील यांचा होणार तमाशा
आष्टी-तालुक्यातील मांडवा या श्री क्षेत्र मांडवेश्वर महादेव मंदिर यात्रा उत्सव बुधवार दि.२१ उत्सवाला प्रारंभ होणार असून,याच दिवशी राञी ७ वा.रूपाली पाटील यांचा तमाशा होणार असून,या लोककलेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे अहवान मांडवा गावक-यांनी…
आगोदर सव्वाशे कोटी आता परत ५० कोटी;आ.सुरेश धस यांचा मतदार संघात रस्ते कामांसाठी निधी
आष्टी-बीड जिल्ह्यातील धडाडीचे आणि विकासाभिमुख नेतृत्व असलेले आ.सुरेश धस यांनी आष्टी,पाटोदा आणि शिरूर (का) तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन तीन ही तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना,शेतकऱ्यांना दळणवळणासाठी चांगला…
समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सदगुरु सेवेकरी मंडळाच्या वतीने मच्छिंद्रनाथ गडावर महाप्रसादाचे आयोजन
सचिन रानडे आष्टी
आष्टी-सालाबादप्रमाणे याही वर्षी साजरा होणारा मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आष्टी येथील श्री सद्गुरू सेवेकरी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती सेवेकरी मंडळाच्या…
दूध भेसळ प्रकरणी आरोपीला दोन दिवसाची पोलिस कोठडी;एक आरोपी अजूनही फरार
आष्टी-शहरांमध्ये बुधवारी रात्री आष्टी पोलीस व अन्य औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या धाडीमध्ये दूध भेसळ करण्याचे नऊ लाख रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आले होते तर नंदु मेमाणे या आरोपीस पकडण्यात आले होते.त्याला शुक्रवारी आष्टी न्यायालयात समोर हजर…
पुन्हा बिबट्या आला…! प्रात:विधी साठी गेलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला
आष्टी-सकाळच्या प्रात:विधीसाठी गेलेल्या एका युवकावर बिबट्याने हल्ला केला असून यामध्ये सदरील युवक गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी आष्टी तालुक्यातील कारखेल बु|| येथे घडली.राम बबन गायकवाड वय वर्षे 33 असे युवकाचे नाव आहे.दरम्यान घटनेची…
आष्टीचे भेसळ दूध पुण्यात…! आष्टी तालुक्यात भेसळ दूधाचा महापूर;अन्न व औषध प्रशासन माञ सुस्त
आष्टी-तालुक्यात दुधात भेसळ करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे.मात्र,याकडे अन्न व औषध प्रशासन पुरते दुर्लक्ष करत असून तक्रार आली तर भेसळ होत असलेल्या ठिकाणी जाऊन थातूरमातूर कारवाई करण्याचे फक्त सोपस्कार पार पाडले जातात.काल झालेली एवढी मोठी दूध…
जनतेच्या आयुष्याशी खेळणारा राष्ट्रवादी काॅग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सतिष शिंदेवर गुन्हा दाखल
आष्टी-आपल्या दूधाचा धंद्यात तेजी यावी म्हणून सर्वसामान्यांच्या आयुष्याशी खेळत पंढ-या दुधावरचे काळे बोके शेफारले आहेत.असाच पांढ-या दुधाचा काळा धंदा करणा-या आष्टी जगदंबा मिल्क अॅण्ड मिल्क प्राॅड्क्सचे मालक तथा राष्ट्रवादी काॅग्रेस चे जिल्हा…
खुंटेफळ साठवण तलावाच्या बाबतीत सरकारचा वेळकाढू पणा आ.आजबेंचा विधानसभेत घणाघात
आष्टी-तत्कालीन जलसंपदा मंञी जयंत पाटील यांनी माझ्या मतदार संघातील खुंटेफळ साठवण तलावासाठी १४.६८ कोटी रूपये मंजूर करूने या कामांचे टेडंरही फ्लॅश करण्यात आले होते.परंतु विद्येमान सरकारने यावर फक्त १५० कोटी रूपये निधी दिला.त्यातील १०० कोटी…
बोगस वाचनालयावर फौजदारी गुन्हा दाखल करा;कागदोपञी चालणा-या वाचनालयाला आशिर्वाद कुणाचा?
आष्टी-गणेश दळवी
आष्टी-शहरी-ग्रामिण भागातील जनतेला सामाजिक,राजकीय,शैक्षणिक माहिती मिळावी म्हणून राज्यशासनाच्यावतीने सार्वजनिक वाचनालय सुरू आहेत.पण हे सार्वजनिक वाचनालय आष्टी तालुक्यात कागदोपञीच सुरू असून,वृत्तपञे न घेता फक्त बिले घेऊन…
पुन्हा कार दरीत कोसळली;चार दिवसात दुसरा आपघात
आष्टी-तालुक्यातील बीडसांगवी येथील महादेव दरा घाटात चालकांचा ताबा सुटल्याने कार खोल दरीत कोसळून चारजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दि.९ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे.या घाटात चार दिवसांत दुसरा अपघात झाल्याने येथे सुरक्षा कठडे…