Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
नागेबाबाच्या सुरक्षाकवचा दहा लाख रूपायांचा धनादेश वारसदारांना सुपूर्द
आष्टी-कोणत्या माणसांवर कशी परिस्थिती येईल हे सध्याच्या काळात सांगणे कठिण आहे.पण आपण गेल्यावर आपल्या कुटूंबासाठी काहितरी तुटपुंजी सोय करावी ह्यासाठी माणसाने आपल्या परिने सोय करण्याची गरज आहे.आणि हि सोय नागेबाबा सारख्या परिवाराने केली…
अभूतपूर्व उत्साहात…अलोट चाहत्यांच्या शुभेच्छांचा अखंड क्रियाशील नेतृत्व आ.धसांनी केला…
आष्टी-बीड जिल्ह्यावरच नव्हे तर राज्याच्या राजकारणात तीन दशकाहून अधिक काळ सर्वसामान्य जनतेच्या मनावर गारुड निर्माण केलेले अखंड क्रियाशील नेतृत्व आमदार सुरेश धस यांचा ५२ वा जन्मदिन अभूतपूर्व उत्साहात आणि प्रचंड अलोट गर्दीत अलोटच्या…
आज होणा-या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचा महिलांनी लाभ घ्यावा-राधेश्याम धस
आष्टी-आ.सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी शहरात पंचायत समिती प्रांगणात बुधवार दि.१ फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज सायंकाळी प्रसिद्ध कॉमेडी सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर या…
पी आय साहेब तुमच्या घरच्या रस्तावरच्या नाही तर शहरातील रस्तावर लावलेल्या गाड्या बघा…
आष्टी-शहरातील अस्त-व्यस्त लावलेल्या मोटार सायकल वर दंड करण्याऐवजी आष्टीचे पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांनी त्यांच्या घराकडे जाणा-या रस्तावर आडव्या तिडव्या लावलेल्या चार वाहनावर कारवाईचा आव आणत ठाण्यात नेल्या व घेऊन गेलेल्या वाहनावर शंभर,दोनशे…
अंधश्रध्देतून घेतला सातजणांचा बळी…त्यांची आत्महत्या नव्हे तर हत्या…!
बीड-दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती.सुरुवातीला त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता.पण आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.या…
समाजात बदनामी होण्याच्या भितीने एकाच कुटूंबातील सात संपविले जीवन
बीड-पुणे जिल्ह्यातल्या पारगाव (ता. दौंड) येथे एकाच कुटुंबातील 7 मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. बदलत्या काळात आतंरधर्मीय,आंतरजातीय लग्न मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहेत. मात्र,अद्याप जुन्या रितीरिवाजांना पाळून असलेल्या एका कुटंबातील…
व्यवहारीक ज्ञान मिळण्यासाठी या आठवडे बाजाराचा फायदा-मनिषा बांगर
आष्टी-लहान मुलांनी आपल्या घरच्या शेतीत पिकलेला भाजीपाला शाळेत आणून तो विकण्याचे धडे नुकतेच घेतले.शहरातील केंद्रीय प्राथामिक शाळा आष्टी नं.१ मध्ये यानिमित्ताने आठवडे बाजारच भरल्याचे दृश्य होते.पालकांनी विशेष महिलांनी आवर्जून शाळेत येऊन…
विनोद ढोबळे,अनिरुद्ध धर्माधिकारी,अविनाश कदम यांना गंगाई-बाबाजी पञकार पुरस्कार जाहीर
आष्टी-आष्टी तालुका पञकार संघाचे तालुकाध्यक्ष विनोद ढोबळे,दैनिक सकाळचे आष्टी तालुका प्रतिनिधी अनिरुद्ध अरविंद धर्माधिकारी व मराठवाडा साथीचे पञकार अविनाश कदम यांना राज्यस्तरीय गंगाई-बाबाजी आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून,शुक्रवारी…
आ.सुरेश धस स्वत;ची बडवून घेण्यात पटाईत आ.आजबे
आष्टी-प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चार रस्ता कामांना मंजुरी मिळाली हे खरे आहे आणि हा प्रस्ताव स्थानिक आमदार या नात्याने आपण दिला असून या प्रस्तावावर माझ्या सह्या आहेत मात्र विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आपण पाठपुरावा केल्याचे नेहमी…
आष्टी पोलिसांची मोठी कारवाई ६ लाख ५१ हजाराचा गांजा जप्त
आष्टी-आष्टी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून गांजा तस्कारांविरोधात पोलिसांनी मोठी मोहिम राबविली असून कोहिनी शिवारात 65 .170 कि ग्रॅम वजनाचे 6 लाख 51 हजार 700 रुपायांचा गांजाचे माल पकडला आहे.
याबाबत आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक…