Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
आमदार सुरेश धस यांच्या मागणीला यश;अखेर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती
आष्टी-संतोष देशमुख हत्या प्रकरणात दि.१८/१२/२०२४ रोजी आमदार सुरेश धस यांनी जा.क्र.२७/२०२४ या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती अशी मागणी केली होती.यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र…
जामखेड जवळ धावत्या कारला आग; दोघांचा होरपळून मृत्यू
जामखेड I प्रतिनिधी
जामखेड-बीडरोडवर एका धावत्या कारला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आज पहाटे हा अपघात घडला असून यात दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यातील एक जण पोलिस अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही…
दैठणामध्ये विविध कार्यक्रमाने शिवजयंती साजरी
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील दैठणा गावामध्ये विविध कार्यक्रमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. गावातील महिलांनी पाळणा म्हणून शिवजन्मोस्तव साजरा केला त्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…
आष्टीच्या लेकिचा बाहेर जिल्ह्यात कुस्तीत विजयी
आष्टी । प्रतिनिधी
वाई तालुक्यातील पसरनी येथे 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या कुस्ती मैदानात आष्टी तालुक्यातील सुरूर्डीची लेक अश्विनी नामदेव गर्जे हिने चांदीची मानाची गदा पटकावली व आकरा हजार ईमान मिळला आहे,बाहेर जिल्ह्यात हि अश्विनी मोठ मोठे…
उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद रेल्वे लाईनसाठी तपासणीचे आदेश
बीड । प्रतिनिधी
उस्मानाबाद (धाराशिव)-बीड-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) रेल्वे लाईन प्रकल्पाला मंजुरी देण्याची आणि ती जलद करण्याची मागणी दि.१० फेबुवारी रोजी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. या…
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राज्य शासनाकडून मिळालेला पैसा घरासाठीच खर्च करा -जिल्हाधिकारी अविनाश…
बीड । प्रतिनिधी
घर म्हणजे आपल्या हक्काच असावे अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते पण आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. स्वत:च्या घरात रमण्याचा आनंदच काही वेगळा असतो, कुंटूंबातील वाढत्या जबाबदा-या,…
आमची केस दाबण्याचा पोलिसांचा प्रयत्न : धनंजय देशमुख यांचा आरोप
बीड । प्रतिनिधी
माझा भाऊ संतोष देशमुख हत्या प्रकरण पोलिसांकडून कमकुवत करुन दाबण्याचा प्रयत्न पाेलिसांकडून केला जात आहे. आरोपींना वाचविण्यासाठी पोलिसांची खास टीम सक्रीय असल्याचा आरोप सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.…
धस मस्साजोगमध्ये; मनोज जरांगेंची पुन्हा धसांवर टीका
बीड । प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरुवातीपासून आक्रमक असलेले आमदार सुरेश धस यांनी आज मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मस्साजोग ग्रामस्थांनी धस यांना पाठिंबा जाहिर केला. यावर मनोज जरांगे…
35 लाख द्या आणि खून करा अशी परळीतील परिस्थिती : आ. धस
परळी । प्रतिनिधी
महादेव मुंडे यांच्या हत्येला आज 15 महिने झाले तरीही हत्येचा तपास उलगडत नाही. पोलीस तपासाला आहेत का कशाला? परळीत या 35 लाख द्या आणि खून करा अशी परिस्थिती आहे असे आमदार सुरेश धस म्हणाले.
भाजप आमदार सुरेश धस आज परळीत असून…
आकाच्या आवडत्या लोकांनी महादेव मुंडेंचे जीवन संपवले : आ.सुरेश धस
बीड । प्रतिनिधी
परळीत किड्या मुंग्यांसारखी माणसे मारली जातात. मात्र याकडे पोलिसांचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. महादेव मुंडे हत्या प्रकरणतही पोलिसांची भूमिका संशयास्पद असून आकाच्या आवडत्या लोकांनी महादेव मुंडेंचे जीवन संपवले असा आरोप…