Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
आ.धसांच्या पाठपुराव्याला यश,आष्टी येथे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन
click2ashti-आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश(वरिष्ठ स्तर)तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय आज घेण्यात आला.हे न्यायालय व्हावे म्हणून आमदार सुरेश धस हे सतत पाठपुरावा करत…
भूसंपादन प्रक्रीयेत हालगर्जिपणा नको-आ.धस
आष्टी click2ashti-मतदार संघातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला खुंटेफळ साठवण तलाव, आष्टी-आहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग व अहिल्या नगर ते बीड रेल्वे मार्गांचे राहिलेले भू-संपादन तात्काळ करून या कामात तारीख पे तारीख न देता तात्काळ मार्गी…
आमदार धसांनी घेतली शेळके कुटूंबीयांची भेट
आष्टी click2ashti-अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा शिवारात आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक बसून,दुचाकीवरील हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला.त्यानंतर या अपघाताचे सोशल मिडियावर विरोधकांनी भांडवल करत आगडोंब उठविला होता.हा…
चुकीच्या बातम्या प्रकाशित करून बदनामी करू नये-तहसिलदार
आष्टी click2ashti-महाराष्ट्र दिनानिमित्त आज तहसिल कार्यालयात मुख्य ध्वजारोहण आमदार सुरेश धस यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रगीत हे मोबाईल वरून लावण्यात आले होते.राष्ट्रगित सुरु झाले अन् चार-पाच सेकंद लाईट गेल्याने उपस्थितांना…
विचार बचतीचा:गब्बर संचालक,मिंदे अधिकारी,हताश ठेवीदार,अन् डबघाईस आलेल्या पतसंस्था;ठेवीदारांनी विचार…
आष्टी गणेश दळवी-आयुष्यभर पोटाला चिमटा देऊन पै-पै जमा केलेला पैसा आयुष्याच्या संध्याकाळी कामात येईल...मुलींच्या लग्नाची चिंता दूर होईल...मुलांचं शिक्षण पूर्ण करता येईल,असे स्वप्न पाहणार्या तालुक्यातील शेकडो पतसंस्था ठेवीदारांच्या नशिबी…
विजेचा शॉक बसून तरुणाचा मृत्यू;आष्टी तालुक्यातील हनुमंत गाव येथील घटना
आष्टी click2ashti-रात्री ११ च्या सुमारास झाडांना पाणि देऊन बोअर ची मोटार बंद करण्यास गेला असता विजेचा शॉक बसून अमोल पंढरीनाथ पारखे (वय ३०)यांचा जागीच मृत्यू झाला आहे.याबाबत आष्टी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…
उद्या आष्टी शहरातील महावीर जंयतीनिमित्त कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद-नगराध्यक्ष जिया बेग
आष्टी click2ashti-शहरात जैन धर्मातील महान तीर्थंकर यांचा जन्मदिवस म्हणून महावीर जयंती आष्टी शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.शहरातील आज गुरुवार (दि.१०)एप्रिल रोजी महावीर जंयतीनिमित्त दिवसभर कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद…
कॅबिनेट मंत्री पदाचा फायदा घेऊन,आम्ही केलेले कामे दाखवून आम्हाला गिफ्ट देऊन नये-आमदार सुरेश धस
आष्टी click2ashti-कॅबिनेट ला आलेला प्रस्ताव पाहूण आणि तुम्ही कॅबिनेट मध्ये असल्याने कुणीही याचा फायदा घेऊ नये,सिंदफनासाठी मी सन-2014 पासून प्रयत्न करत असून,यासाठी पहिल्या पासुन पाठपुरावा मी स्वतःकेला आहे.त्याचे पुरावेही माझ्याकडे…
पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या कर्जदारास तीन महिने कारावास,सात लाखांचा दंड
आष्टी click2ashti-धनादेश न वटल्या प्रकरणी आष्टी शहरातील पंडित दीनदयाळ सहकारी पतसंस्थेचा कर्जदार राजाभाऊ आसाराम धनवडे (रा.आष्टी) यास आष्टी न्ययालयाने तीन महिने कारावास व सात लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या खटल्याची अधिक…
खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
आष्टी click2ashti-सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता,असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.सतीश भोसले हा हरिणाची शिकार करून सुरेश धस यांना पुरवतो, असे बिष्णोई…