व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

बिबट्यापासून संभाव्य धोका ओळखा,आफवांवर विश्वास ठेऊ नका-मंगेश साळवे

click2ashti-तालुक्यातील यापूर्वी बिबट्या सदृश्य प्राण्याने नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहे.शनिवार (दि.८)रोजी उंदरखेल परिसरात मिळालेल्या माहितीनुसार बिबट्या दिसला आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परंतु…

झोपडीतून सुवर्णकुस्तीपटू बनलेला सनी फुलमाळी;बहरैनमध्ये आशियाई युवा स्पर्धेत ६० किलो गटात सुवर्णपदक

click2ashti-तालुक्यातील पाटसरा येथील सनी फुलमाळीने बहरैनमध्ये झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत (६०) किलो गटात सुवर्णपदक पटकावत भारताचा झेंडा अभिमानाने फडकावला आहे.झोपडीत वाढलेला आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सनीने मिळवलेलं…

या ग्राहकांसाठी मोफत सौर उर्जा निर्मिती प्रकल्प;नेमकी काय योजना

click2ashti-दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना २५ वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप(स्मार्ट)योजनेच्या…

भाजपचे माजी आ.भीमराव धोंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ११ नोव्हेंबरला होणार प्रवेश !

click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर का.मतदार संघाचे भाग्यविधाते तथा शिक्षण महर्षी,माजी आ.भीमराव धोंडे यांचा प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)पक्ष ११ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रवेश होणार आहे.मुंबईतील राष्ट्रवादी भवनामध्ये हा…

आष्टी पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर-तहसीलदार वैशाली पाटील

click2ashti-तालुक्यातील पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत जाहीर आज सोमवार (दि.१३) रोजी दुपारी १ वा.तहसिल कार्यालयातील सभागृहात नियत्रंय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रो.ह.यो.बीड प्रभोदय मुळे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसिलदार वैशाली पाटील संपन्न…

उंदरखेल तलाव फुटल्याची बातमी निव्वळ अफवा;नागरिकांनी घाबरू नये तहसीलदार वैशाली पाटील

click2ashti-तालुक्यातील उंदरखेल येथील तलाव फुटल्याची एक बातमी वेगाने पसरत आहे.मात्र,ही बातमी पूर्णपणे खोटी असून ती एक अफवा असल्याचे स्पष्टीकरण तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिले आहे.परिसरातील नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून…

आष्टी तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार;सहा गावातील ४४ लोक अडकले,आमदार सुरेश धस यांनी हेलिकॉप्टर…

आष्टी-तालुक्यामधील कडा गावामध्ये ११ लोक, चोभा निमगाव मध्ये १४ लोक,घाटा पिंपरी ७ लोक,पिंपरखेड ६ लोक,धानोरा मध्ये ३ आणि डोंगरगण मध्ये ३ असे लोक अडकलेले आहेत.एकूण सहा गावात ४४ लोकं अडकलेली आहेत. जिल्हाधिकारी,बीड यांच्याशी केलेल्या…

तालुक्यातील महत्वाच्या प्रकल्पाचे दोन माजी आमदारांनी दहा वर्षांत दोनच टक्के काम केले,आ.धस यांचा आरोप

click2ashti-दहा वर्षांत पाण्याचा प्रश्न दोन्ही लोकप्रतिनिधी यांनी फक्त खुंटेफळ साठवण तलावाचे काम फक्त दोनच टक्के काम केले आहे.यावरून या दोन्ही माजी लोकप्रतिनिधीं यांनी महत्वाचा असलेल्या पाण्याचे महत्व किती होते हे मतदार संघाने पाहिले…

संपत सांगळे अनंतात विलीन;हजारोच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

click2ashti-कडा शहराचे माजी सरपंच तथा उद्योगपती संपत दादा सांगळे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्यावर कडा येथील स्मशानभूमीत हजारोंच्या संख्येने जनसमुदायच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कडा शहराचे माजी सरपंच…

भाजपा पदाधिकारी निवडीत अपक्ष समर्थकांना पदे;आमदार धस समर्थक संतप्त

गणेश दळवी आष्टी-बीड जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड मंगळवारी पार पडली मात्र यामध्ये आष्टी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी अपक्ष उमेदवारांचा जाहीर प्रचार करत व्यासपीठावरून भाजप उमेदवारांना पराभूत करण्याची भाषा वापरली अशाच…
कॉपी करू नका.