व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

मुलींने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसू नये,आई-बापावर जिवापाड प्रेम करावं-प्रा.वसंत हंकारे

आष्टी click2ashti-जोपर्यंत आई-बापाचा श्वास सुरू आहे,तोपर्यंत आई-बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा,आई-बाप गेल्यावर कोणत्याही देवाच्या चरणी लाखो रुपये ओतले तरी तो आपले आई-वडील परत देऊ शकत नाही,असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. वसंत हंकारे…

बीड जिल्हा पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जाहीर;प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे

बीड । प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बीड जिल्हा शाखेने जिल्ह्यातील तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.तसेच आष्टी येथील ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती…

आ.धस यांनी पुन्हा धनंजय मुंडेंवर डागली तोफ

आष्टी । प्रतिनिधी भाजप आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे पत्रकार परिषद घेत पिकविमा घोटाळ्यावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा घोटाळ्याचे आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी मूळ बाबी बदलून नॅनो युरिया, नॅनो…

शेतक-यांनी आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर व अवजारांचा वापर करावा-आ सुरेश धस

आष्टी click2ashti-शेतकऱ्यांनी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ व सबरी आणि महात्मा फुले विकास महामंडळ या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदी करावा आणि स्वराज ट्रॅक्टर योग्य असून त्यांचा वापर योग्य पद्धतीने करावा रमेश दादा…

युवा नेते राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्त  गुरुवारी वसंत हंकारे यांचे व्याख्यान 

आष्टी (प्रतिनिधी) जामगाव चे सरपंच तथा युवा नेतृत्व राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दि.20 फेब्रुवारी रोजी मुला मुलींच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारे प्रा.वसंत हंकारे…

देशमुख, मुंडे हत्या प्रकरण आणि बीड पाेलिसाच्या तक्रारीसंदर्भात आ.धस यांनी घेतली महासंचालकांची भेट

मुंबई । प्रतिनिधी सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे हत्या प्रकरण, अवैध राख प्रकरण आणि अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात बेकायदेशीर होत असलेल्या आर्थिक व्यवहार आदी प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आज पोलिस…

एसपी नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, दीडशे आरोपींना दिला दम

बीड । प्रतिनिधी जिल्ह्यातील एक नव्हे तर तब्बल हत्येचा प्रयत्न दीडशे आरोपींना एसपी नवनीत कॉवत यांनी कडक शब्दात समज दिली. पुन्हा गुन्हे करु नका अन्यथा कडक कारवाईला समोरे जावे लागेल असा इशारा एसपी कॉवत यांनी दिला. दरम्यान काही दिवसांपूर्वी…

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सूचना व हरकती मागविणे

बीड । प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठीचे…

शेतकऱ्यांना मावेजा मिळाला नाही; बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त

बीड । प्रतिनिधी चिखलबीड (ता.वडवणी) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी लघु सिंचन प्रकल्पासाठी संपादीत केल्या होत्या. याबदल्यात शेतकऱ्यांना मिळालेला मावेजा तुंटपंुजा असल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी माजलगाव न्यायालयाने…

सुप्रिया सुळे उद्या जिल्हा दौऱ्यावर; देशमुख, मुंडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार

बीड । प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या उद्या मंगळवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या मस्साजोग येथील स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. नंतर परळी येथील…
कॉपी करू नका.