व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीतील पार्वती फुंदे यांचे निधन;शेकापूर रोडवरील ताईबाई माळाजवळ उद्या अंत्यसंस्कार

0

click2ashti-आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती आत्माराम फुंदे व जिल्हा परिषद शिक्षक शांतीनाथ फुंदे यांच्या मातोश्री कै.पार्वती केशवराव फुंदे (आक्का),वय ७८ वर्षे यांचे आज दुःखद निधन झाले.
कै.पार्वती फुंदे या प्रेमळ,मनमिळावू व धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने फुंदे कुटुंबीय,नातेवाईक व आप्तेष्टांमध्ये शोककळा पसरली आहे.त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवार (दि.९) ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता शेकापूर रोडवरील ताईबाई माळाजवळील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.या दुःखद प्रसंगी नातेवाईक,मित्रपरिवार व नागरिकांनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी,असे आवाहन जगदंबा तरुण मंडळ,सायकड गल्ली,आष्टी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.