व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

निलेश राणे कमळ सोडले, हाती घेतले धनुष्यबाण

मुंबई click2ashti कोकणातील भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा मुलगा निलेश राणे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर हातात शिवसेनेने धनुष्यबाण घेत कमळ सोडून दिले आहे. राणे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या शिवसेनेत प्रवेश…

धनंजय मुंडे,कल्याण आखाडे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

मुंबई click2ashti महिनाभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून जोरात मोर्चे बांधणी सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने निवडणुकीसाठी स्टार प्रचारांची यादी जाहिर केली असून यामध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे,…

ऊसतोड कामगार संघटनाही निवडणूक रिंगणात

बीड click2ashti महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांना आता महिनभराचा कालावधी राहिली असून मोठ्या प्रमाणात उमेदवार पक्षांतर करत आहेत. यातच आता राज्यातील पाच जागा ऊसतोड कामगार संघटनेने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याची…

आता जरांगे फॅक्टरचा परिणाम होणार नाही

लातूर click2ashti मनोज जरांगे यांनी विधानसभेत उमेदवार देण्याची घोषण केली असली तरी आता जरांगे फॅक्टर चालणार नाही. उलट त्यांना राज्यातील एकूण २८८ जागांवर उमेदवार मिळतील का अशी परिस्थिती आहे, अशी टीका भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह…

जि.प.मध्ये दर्जेदार शिक्षण सुविधा मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी पुणे जिल्ह्यामध्ये स्थिरावले…

पुणे click2ashti-आष्टी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न घेऊन आपण राजकारणात आलो सरपंच मनापासून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे लक्ष देऊन दर्जेदार शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे तात्कालीन…

डॉ.ज्योती विनायक मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश

मुंबई click2ashti शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.ज्योती विनायक मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामुळे बीड विधानसभा निवडणुकीत आणखी रंगत…

भाजपची पहिली यादी जाहिर;जिल्ह्यात फक्त नमीता मुंदडांना उमेदवारी

बीड click2ashti विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली असून पहिल्या यादीत राज्यात ९९ उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.यात केज मधून विद्यमान आमदार नमीता अक्षय मुंदडा यांना दुसर्यांदा पक्षाने उमेदवारी दिली आहे. भाजपा…

गुन्हेगारांना प्रतिष्ठा मिळवून देण्यात मुख्यमंत्री अग्रेसर : सुप्रिया सुळे

मुंबई click2ashti पत्रकार गौरी लंकेश यांचा मारेकरी असलेला श्रीकांत पांगारकर याने आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे विरोधकांना आयताच मुद्दा सापडला असून खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले आहे. अशा…

मस्के यांनी दिला भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

बीड click2ashti भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठविला आहे. गामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मस्के यांच्या राजीनाम्याचा निर्णय महत्वपूर्ण…

निवडणुकीत जरांगे यांनी उमेदवार उभे करावेत : भुजबळ

नाशिक click2ashti आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे करावेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. भुजबळ म्हणाले की, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाहीमध्ये…
कॉपी करू नका.