राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकत,”सुपारीबाज चलेजाव” च्या घोषणा;बीडमध्ये ठाकरे गट,मनसे…
click2ashti update-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.मात्र या दरम्यान चांगलाच गोंधळ उडाला.राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करण्याचा प्रयत्न करत मोठ्या…