श्री राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा निमित्त सोमवारी शहरातील मांसविक्री बंद-नगराध्यक्ष जिया बेग
click2ashti update-अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह संपूर्ण देशभरात आहे. प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.यामुळे संपर्ण देशभरातील वातावरण राममय झाले आहे.देशभरातील…