व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आ.धसांच्या पाठपुराव्याला यश,आष्टी येथे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन

click2ashti-आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश(वरिष्ठ स्तर)तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय आज घेण्यात आला.हे न्यायालय व्हावे म्हणून आमदार सुरेश धस हे सतत पाठपुरावा करत…

आष्टी तालुका फोटोग्राफर संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन रानडे यांची फेरनिवड

click2ashti-आष्टी तालुका फोटोग्राफर असोसिएशनची वार्षिक पदाधिकारी निवड बैठक नुकतीच संपन्न झाली यावर आधुनिक फोटोग्राफी तसेच विविध विषयांवर साधक बाधक चर्चा झाल्यानंतर फोटोग्राफर संघटनेची 2025-26 या आगामी वर्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली…

येणारी निवडणुक तन,मन,धनाने स्वबळावर लढणार,कार्यकर्त्यांनी कामाला लागावे-माजी आ.भीमराव धोंडे

click2ashti-आठ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी आपल्याला असतांना पक्षाने ऐनवेळी आपली उमेदवारी नाकारली तरी मी आपल्या जिवावर अपक्ष निवडणुक लढलो आपण प्रामाणिक पणे काम केले.मात्र यश आले नाही,झाले गेले सोडून द्या आणि…

धामणगांवचे माजी सैनिक शेख मन्सुरभाई यांचे निधन

click2ashti-आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील माजी सैनिक शेख मन्सुरभाई यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. अतिशय शिस्तप्रिय, हळव्या मनाचे मनमिळावु व्यक्तीमत्व…

भूसंपादन प्रक्रीयेत हालगर्जिपणा नको-आ.धस

आष्टी click2ashti-मतदार संघातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला खुंटेफळ साठवण तलाव, आष्टी-आहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग व अहिल्या नगर ते बीड रेल्वे मार्गांचे राहिलेले भू-संपादन तात्काळ करून या कामात तारीख पे तारीख न देता तात्काळ मार्गी…

आमदार धसांनी घेतली शेळके कुटूंबीयांची भेट

आष्टी click2ashti-अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा शिवारात आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक बसून,दुचाकीवरील हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला.त्यानंतर या अपघाताचे सोशल मिडियावर विरोधकांनी भांडवल करत आगडोंब उठविला होता.हा…

विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात चिमुकले,आष्टी शहरामध्ये भक्तिमय वातावरण !

आष्टी click2ashti-आषाढी एकादशीनिमित्त आष्टी शहरातील फिनिक्स इंटरनॅशनल स्कुल मध्ये आयोजित दिंडी सोहळ्यात चिमुकल्यांनी वारकरी संस्कृतीचा अनमोल ठेवा मोठ्या उत्साहात जपला.महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख असलेल्या दिंडी परंपरेची पुढील पिढीला ओळख…

विद्यार्थ्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवल्यास यश नक्की मिळते-डॉ.विलास सोनवणे

आष्टी click2ashti-स्पर्धेच्या युगात शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च पालकांना सोसावा लागतो.इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च असतांना आपले आईवडील कोणत्या परिस्थितीतून जातात याची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवल्यास यश नक्की मिळत असल्याचे…

पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या ३३ विद्यार्थ्यांना झाली विषबाधा; २० युवकांना पुढील उपचारासाठी…

आष्टी click2ashti-शहरितील एका खाजगी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी रात्रीच्या जेवणामुळे ३३ युवकांना विषबाधा झाली आहे.या अकॅडमीत आष्टी तालुक्यासह इतर तालुक्यातील शेकडो युवक प्रशिक्षण घेत आहेत.शुक्रवार रात्री जेवल्यानंतर…

न्यूरो सर्जन डॉ.अमोल कासवा यांची कामगिरी;पूर्ण भूल न देता ट्युमर काढला

आष्टी-अनेक वेळा मेंदूवरील शस्त्रक्रिया रुग्णाला भूल न देता करावी लागते.वैद्यक क्षेत्रात याला अवेक क्रेनिओटॉमी म्हणून ओळखले जाते.मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या महानगरांत होणा-या या शस्त्रक्रिया आता ग्रामीण भागातही होत आहेत.नगर शहरातील न्यूरॉन…
कॉपी करू नका.