मयत सभासद यांच्या वारसास “नागेबाबा” सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत दहा लाख चा धनादेश
आष्टी-तालुक्यातील लिंबोटी येथील कै.संदीप अश्रुबा आंधळे यांचे मागील काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले.ते श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट कडा शाखेचे खातेदार सभासद होते.त्यांनी नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत नाव नोंदणी केलेली होती.आज…