व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

वकीलपत्र नाकारल्याच्या वावड्या उठवून बदनामीचे षडयंत्र-निता सतीश शिंदे

आष्टी-शहरातील संभाजीनगर परिसरातील बनावट दूध भेसळ प्रकरणात माझे नाव आले आहे.या प्रकरणात माझा कसलाही संबंध नसल्याचे या आगोदरही माझे पती सतिश शिंदे यांनी सांगितले.त्यामुळे या प्रकरणात काय सत्य काय? असत्य ते समोर येईलच,यात काही शंका नाही.परंतु…

आष्टीत माहिती अधिकाराचा गोरख धंदा..! चिम्या-गोम्यांच्या हस्तक्षेपामुळे सर्वसामान्यांची कामे रखडतात

आष्टी-जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी संपूर्ण देशात माहिती अधिकार कायदा लागू करण्यासाठी उपोषण करून हा कायदा अमंलात अणण्यासाठी सरकारला भाग पाडले खरे माञ याच कायद्याचा दुरउपयोग होतांना आष्टी तालुक्यात सर्वञ दिसत आहे. जेष्ठ…

दुधामध्ये भेसळ खपवून घेतली जाणार नाही-मंञी संजय राठोड यांचा इशारा

मुंबई-दुधात होणारी भेसळ खपवून घेतली जाणार नाही. दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचा कायदा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला असून याबाबत पाठपुरावा करण्यात येईल,असे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत…

आष्टी दूध भेसळ प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपी अजूनही फरार

आष्टी-शहरातील संभाजीनगर परिसरातील एका घरातून १३२ गोण्या पावडर,रसायन आणि २२० पाम तेलाचे डबे दि.१६ मार्च रोजी जप्त करण्यात आले आहे.जवळपास ९ लाख रुपयांचा मुद्देमाल या प्रकरणात जप्त करण्यात आला होता.धोकादायक रासायनिक पदार्थ वापरून दूध भेसळीच्या…

मांडवेश्वर यात्रेचा भाविकांनी लाभ घ्यावा;याञेत रूपाली पाटील यांचा होणार तमाशा

आष्टी-तालुक्यातील मांडवा या श्री क्षेत्र मांडवेश्वर महादेव मंदिर यात्रा उत्सव बुधवार दि.२१ उत्सवाला प्रारंभ होणार असून,याच दिवशी राञी ७ वा.रूपाली पाटील यांचा तमाशा होणार असून,या लोककलेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे अहवान मांडवा गावक-यांनी…

आगोदर सव्वाशे कोटी आता परत ५० कोटी;आ.सुरेश धस यांचा मतदार संघात रस्ते कामांसाठी निधी

आष्टी-बीड जिल्ह्यातील धडाडीचे आणि विकासाभिमुख नेतृत्व असलेले आ.सुरेश धस यांनी आष्टी,पाटोदा आणि शिरूर (का) तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन तीन ही तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना,शेतकऱ्यांना दळणवळणासाठी चांगला…

समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सदगुरु सेवेकरी मंडळाच्या वतीने मच्छिंद्रनाथ गडावर महाप्रसादाचे आयोजन

सचिन रानडे आष्टी आष्टी-सालाबादप्रमाणे याही वर्षी साजरा होणारा मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आष्टी येथील श्री सद्गुरू सेवेकरी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती सेवेकरी मंडळाच्या…

दूध भेसळ प्रकरणी आरोपीला दोन दिवसाची पोलिस कोठडी;एक आरोपी अजूनही फरार

आष्टी-शहरांमध्ये बुधवारी रात्री आष्टी पोलीस व अन्य औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या धाडीमध्ये दूध भेसळ करण्याचे नऊ लाख रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आले होते तर नंदु मेमाणे या आरोपीस पकडण्यात आले होते.त्याला शुक्रवारी आष्टी न्यायालयात समोर हजर…

पुन्हा बिबट्या आला…! प्रात:विधी साठी गेलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला

आष्टी-सकाळच्या प्रात:विधीसाठी गेलेल्या एका युवकावर बिबट्याने हल्ला केला असून यामध्ये सदरील युवक गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी आष्टी तालुक्यातील कारखेल बु|| येथे घडली.राम बबन गायकवाड वय वर्षे 33 असे युवकाचे नाव आहे.दरम्यान घटनेची…

आष्टीचे भेसळ दूध पुण्यात…! आष्टी तालुक्यात भेसळ दूधाचा महापूर;अन्न व औषध प्रशासन माञ सुस्त

आष्टी-तालुक्यात दुधात भेसळ करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे.मात्र,याकडे अन्न व औषध प्रशासन पुरते दुर्लक्ष करत असून तक्रार आली तर भेसळ होत असलेल्या ठिकाणी जाऊन थातूरमातूर कारवाई करण्याचे फक्त सोपस्कार पार पाडले जातात.काल झालेली एवढी मोठी दूध…
कॉपी करू नका.