व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

देवस्थान इनामी जमिनी माझ्या व कुटुंबाच्या नावावर नाहीत राजकीय षडयंत्र असल्याचा धसांचा आरोप

आष्टी-तालुक्यातील देवस्थान इनामी जमीन प्रकरणी नुकताच आमदार सुरेश धस याच्यासह पत्नी व भाऊ याच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.या देवस्थान इनामी जमीन प्रकरणी माझा व माझ्या कुटुंबाच्या नावावर नसुन हे षडयंत्र असल्याचा आरोप…

पहिल्या दिवशी सदस्यपदासाठी एक अर्ज दाखल.. आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतचीं रणधुमाळी सुरू

आष्टी-तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम सुरु झाला आहे.आज,सोमवारी(दि.२८)नोव्हेंबरपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली.दरम्यान पहिल्याच दिवशी सदस्यांसाठी एक अर्ज दाखल झाला असल्याची माहिती तहसिलदार…

जमिनीसाठी पुतण्याने केला चुलता,चुलतीवर कोयत्याने हल्ला;चुलता जागीच ठार

बीड-वडवणी तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथे घरगुती वादातून चुलत्याने पुतण्याचा खून केल्याची घटना ताजी असताना आता बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे पुतण्या जमिनीच्या वादातून चुलता-चुलतीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.२६) सकाळी घडली…

ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या कागदपञांची करावी लागणार पुर्तता-तहसिलदार

आष्टी-ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून,उमेदवारी अर्ज सोमवार दि.२८ पासून आॅनलाईन भरण्यास सुरूवात होणार आहे.उमेदवारी अर्ज भरतांना उमेदवारांनी योग्य ती काळजी घेऊन आॅनलाईन अर्ज दाखल करून त्या अर्जाची प्रिंट काढून,तहसिल कार्यालयात…

निवडणूक कर्मचा-यांना दांडी मारणे पडले महागात..! तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी दिले गुन्हे दाखल…

आष्टी-तालुक्यातील १०९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आहे.आष्टी तालुक्यातील ११० कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणाला दांड्या मारणा-या यामध्ये…

परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे हाॅलतिकीटच नाही आले,भगवान महिविद्यालयात गोंधळ

आष्टी-दोन वाजता विद्यार्थ्यांचा पेपर अन् विद्यापीठाकडून परिक्षार्थी विद्यार्य्थांना हाॅल तिकीटच मिळाले नाही.परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातच गोंधळ घालण्यास सुरू केला.त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने विद्यापीठाशी चर्चा केल्यानंतर…

काळ्या टोपी खाली..मेंदू सडका..! भगतसिंग कोश्यारींची जीभ पुन्हा घसरली

मुंबई वृत्तसेवा-काळ्या टोपीखालचा मेंदू सडका आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे पार्सल महाराष्ट्राबाहेर पाठवा. त्यांची बौद्धिक उंची कमी आहे.त्यांनी उचलली जीभ आणि लावली टाळाला,अशा प्रतिक्रिया भगतसिंह कोश्यारींच्या शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त…

तालुक्यातील १०९ ग्रा.पं.निवडणुकीची नोटीस प्रसिध्द

आष्टी-ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची नोटीस तहसीलदारांनी १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली असून,उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया येत्या २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.या पार्श्वभूमीवर निवडणुका होत असलेल्या जिल्ह्यातील…

लवकरच आष्टी-पुणे रेल्वेसेवा सूरू करणार-केंद्रीय राज्यमंञी रावसाहेब दानवे

अहमदनगर-सध्या सुरू केलेल्या न्यू आष्टी-अहमदनगर रेल्वे सेवा करून आम्ही यावरच थांबणार नसून न्यू आष्टी ते पुणे रेल्वेसेवा काहि तांञिक बाबींमुळे अडचणी निर्माण झाल्या त्यासाठी आपण मुंबई येथील रेल्वे अधिका-यांना सुचना दिल्या असून,यावर लवकरात लवकर…

ग्रामपंचायतच्या निवडणुकीतच समजेल ‘किसमे कितना है दम !’

आष्टी-आष्टी-पाटोदा-शिरूर या तिन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका जाहिर झाल्या असून,दि.२८ नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू होणार आहे.मतदार संघात भाजप-राष्ट्रवादी लढत होणार हे माञ स्पष्ट असून,ग्रामपंचायत निवडणूक ही…
कॉपी करू नका.