व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

आष्टी बाजारपेठ उत्स्फूर्तपणे बंद, व्यापाऱ्यांसह नागरिक खुंटेफळला रवान

आष्टी click2ashti-गणेश दळवी-आष्टी-पुढच्या पंचवीस पिढ्यांच्या भविष्याचा विचार करून आष्टी मतदारसंघाचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला खुंटेफळ साठवण तलावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमास आष्टी शहरासह…

चल गं सखे..चल गं सखे खुंटेफळ ला…! आमदार धसांचे मोटारसायकल वर जोडीने येण्याचे आवाहन 

आष्टी click2ashti-ना भुतो,ना भविष्यात असा मोठा कार्यक्रम आष्टी तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असून,यासाठी आष्टी मतदारसंघातील सर्व चारचाकी वाहने बुक झाल्याने आता कार्यक्रमासाठी मतदारसंघातील नागरिकांनी सकाळ-सकाळ…

भर चौकातून मोटारसायकल चोरी;चोरटा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

आष्टी-शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रात्री ९ च्या सुमारास दुकानात काम करीत असलेल्या व्यावसायिकांची गाडी चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी आष्टी शहरातील छत्रपती…

खंडणी प्रकरणात;वाल्मिक कराडवरही मोकोका

केज click2ashti-संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक असलेल्या वाल्मीक कराडवर अखेर मकोका लावण्यात आला आहे.खंडणी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. केज न्यायालयाने आता वाल्मीक कराडची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी रवानगी केली…

संतोष देशमुख कुटुबियांना न्याय नाही मिळाला,तर आम्हाला दंडुके हातात घ्यावे लागणार-मनोज जरांगे

बीड click2ashti-केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.या मोर्चानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत मनोज जरांगे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.संतोष देशमुख यांची हत्या…

मागील काळातील रेंगाळलेली कामे तातडीने पूर्ण करावीत;आमदार सुरेश धस यांची विकास आढावा बैठकीत सूचना

आष्टी click2ashti-सन 2014 पासून आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताची अनेक कामे रखडली असून या कामांना प्राधान्याने गती देऊन ही कामे पूर्ण करावीत..यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी कामात सकारात्मकता दाखवावी विकास कामे करताना…

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड चा तातडीने शोध घ्यावा आ.सुरेश धस यांची मागणी

आष्टी click2ashti-केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे भरदुपारी राजरोसपणे राज्य रस्त्यावर अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे अत्यंत गंभीर असून या घटनेचा सखोल तपास करून या घटनेतील मास्टर माईंड कोण आहे? याचा छडा…

सहा वर्षांपासून चप्पल न घालण्याचा निर्धार केलेल्या कार्यकार्त्याचे स्वप्न साकार

आष्टी click2ashti-वर्ष,दोन वर्ष नव्हे तर तब्बल सहा वर्ष चप्पल न घालता फिरणाऱ्या तरुणाने आपल्या नेत्यावर असलेले प्रेम व्यक्त करत चक्क सहा वर्षांनंतर त्याची इच्छा पूर्ण करत आमदार सुरेश धस यांनी स्वतःच्या हाताने माउलीला चप्पल घालून इच्छापूर्ती…

धोंडे साहेब डी.बी.राऊतला आवरा,नाहीतर..! आमदार सुरेश धस यांचा भरसभेत गंभीर आरोप

आष्टी click2ashti-या मतदारसंघात स्वतःला शिक्षणमहर्षी म्हणून घेणा-या भिमराव धोंडे यांनी आपल्या संस्थेचा कारभार होण्यासाठी ठेवलेल्या डी.बी.राऊतचे काय धंदे चालले आहेत.हे पाहून घ्यावे,जर मी या शिक्षण संस्थेतील घडत असलेला प्रकार बाहेर काढला तर…

आजपासून पंकुताई ने राजकारणातील सहकारी गमवला-सुरेश धस

आष्टी click2ashti-गेल्या पसत्तीस वर्षापासून मी राजकारणात असून वीस वर्ष आमदारकी भोगली मी लोकसभा निवडणुकीत माझा समाजाचा रोष पत्कारून प्रामाणिकपणे काम केले.आणि आत्ता विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझा प्रचार कसा केला हे मी नाही तर संपूर्ण…
कॉपी करू नका.