Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
होय मी सावरकर…!भव्य सावरकर गौरव यात्रा; व भाजप स्थापना दिनानिमित्त मा.आ.धोडेंच्या हस्ते…
आष्टी-देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या सावरकर यांचे खरे जीवनचित्र समाजापुढे यावे या दृष्टीने भाजपतर्फे आष्टी मतदारसंघात मा. आ. भिमरावजी धोंडे यांच्या नेतृत्वाखाली आज दि. ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आष्टी शहरातील मा.आ.धोंडे…
हनुमंतगाव येथे आज बबन महाराजांचे काल्याचे कीर्तन आणि मेहेर ज्वेलर्सतर्फे महापंगत
आष्टी-तालुक्यातील हनुमंतगाव येथे श्रीराम जन्मोत्सव व हनुमान जन्मोत्सवनिमीत्त सालाबादप्रमाणे याहीवर्षी वै.संत मदन महाराज बिहाणी यांच्या कृपा आशीर्वादाने आणि ह.भ.प.आजिनाथ महाराज झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.३० मार्च ते दि.७ एप्रिल या…
तलाठी-मंडळअधिकारी यांनी सज्जावर थांबावे-जिल्हाधिकारी दिपा मुघोळ-मुंडे
आष्टी-जरी तलाठी संख्या कमी असली तरी प्रत्येक तलाठी यांनी प्रत्येक सजावर किमान एक दिवस तरी थांबावे व गोरगरीबांचे कामे करावीत जे कामात हालगर्जी पणा करतील त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी दिला आहे.…
आष्टीत उद्या सावरकर गौरव यात्रा-माजी आ.भीमराव धोंडे
आष्टी-भाजपकडून राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकर "गौरव यात्रा" काढण्यात येत आहे.याच धर्तीवर आष्टी विधानसभा मतदार संघात भाजपचे ज्येष्ठ नेते मा.आ.भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली सावरकर गौरव यात्रा उद्या गुरुवार दि.६ एप्रिल रोजी होणार…
माणसाने जे आहे त्यात आनंद मानून जीवन जगले पाहिजे-प्रा.गणेश शिंदे
आष्टी-आनंद आणि सुख जर पैशाने विकत मिळत असत्या तर श्रीमंत माणूस कायम आनंदी आणि गरीब माणूस कायम दु;खात असते पण देवाने असं काहि केले नाही.त्यामुळे माणसाने आहे त्यात आनंद मानून आपले जीवन जगले पाहिजे तर आपले जीवन आनंदी होईल असे प्रतिपादन…
“त्रिशला नंदन वीर की,जय बोलो महावीर की…”आष्टी शहरात भगवान महावीर जयंती उत्साहात
आष्टी-सुमधूर वाद्यांच्या गजरात अन् "जय महावीर,ञिशला नंदन वीर की,जय बोलो महावीर की" असा होणारा एकच जयघोषात सकल जैन समाजच्या उपस्थितीत आशा उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात महावीर जयंती निमित्त मंगळवार दि.४ रोजी सकाळी साडे आठ वाजता शहरातून…
बोंबला…!आता हनुमानरायाच्या जन्माला…गौतमी धामणगावाला…
आष्टी-अजन्म ब्रम्हचारी राहून भगवान श्रीरामाची अविरत सेवा करत ज्ञानाचा सागर म्हणून ओळखल्या जाणा-या हनुमानरायांच्या किर्तीचा डंका संपूर्ण जगात आहे.सकल हिंदूचे दैवत म्हणून पुजल्या जाणा-या हनुमान रायाच्या जन्मोत्सावाला चक्क धामणगावकरांनी गौतमी…
आष्टीतील दूध भेसळ प्रकरणी सतिष शिंदे यांचा बीड न्यायालयाकडून अटकपूर्व जामिन मंजूर
आष्टी-दुधात भेसळ करण्यासाठी आणलेल्या भेसळीच्या सहित्य पंधरा दिवसापूर्वी हाती लागले होते.या प्रकरणात जगदंबा मिल्क अॅण्ड मिल्क प्राॅड्क्सचे मालक तथा राष्ट्रवादी काॅग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष सतिष शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता तर एका…
महाराष्ट्रातील पत्रकारांना एसटी अन् रेल्वे प्रवासात 50 टक्के सवलत द्यावी-युवक पत्रकार अविशांत कुमकर
आष्टी-राज्य शासनाने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के तिकिटात सवलत दिली आहे या निर्णयाची सर्व स्तरातून कौतुक झाले आता राज्य शासनाने खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांना बातम्यांचे कव्हरेज करण्यासाठी फिरावं लागतं त्यासाठी सर्व…
श्रीराम..जय श्रीरामच्या जयघोषात आष्टी दणाणली
आष्टी-श्रीराम... जय श्रीरामच्या जयघोषात संपूर्ण आष्टी शहर दणाणले असून,जयघोषात सांयकाळी ६ ते १० वाजेपर्यंत उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात श्रीराम जन्म साजरा झाला.या मिरवणूकीत आष्टी शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येने तरूण सहभागी झाले…