व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

थोडे दिवस थांबा, त्या बैठकीची सर्व माहिती मी देतो : खा.सोनवणे

बीड । प्रतिनिधी आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरुन वादळ निर्माण झाले असताना खासदार बजरंग सोनवणे यांनी या भेटीवर मोठे विधान केले आहे. थोडे दिवस थांबा, धस आणि मुंडे यांच्या बैठकीची सर्व माहिती मी देतो असे खासदार बजरंग सोनवणे…

धस,मुंडे म्हणजे जय आणि वीरुची जोडी : शेख महेबुब

बीड । प्रतिनिधी आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वत्र टिकेची झोड उडत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी धस, मुंडे म्हणजे जय आिण वीरुची जोडी आहे…

प्रकृतीची विचारपूस करण्यात गैर काय; मुंडेंना विरोध राहणारच : आ.धस

मुंबई । प्रतिनिधी आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाच दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे वृत्त आल्यानंतर आमदार धस यांनी मुंंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे अशी प्रतिक्रिया देत प्रकृतीची…

आ. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

मुंबई l प्रतिनिधी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना काल अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर आमदार सुरेश धस यांनी आज धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्या…

सुदर्शन घुले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बीड l प्रतिनिधी मस्साजोग सरपंच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सुदर्शन घुले यास आज केज न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घुले याची ल जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सरपंच संतोष…

सोलापूर-संभाजीनगर, येडशी-जालना रेल्वेमार्गाचे पुन्हा होणार सर्व्हेक्षण

बीड: दि.१० फेब्रुवारी रोजी येडशी-बीड-जालना आणि धाराशिव-बीड-छ. संभाजीनगर हा रेल्वेमार्ग मंजूर करावा, यासाठी, खा.बजरंग सोनवणे यांनी दि.१० फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. यानंतर पुन्हा…

आ.धस पुन्हा आक्रमक; उद्या अजित पवारांची भेट घेणार

बीड । प्रतिनिधी संतोष देशमुख हत्येनंतर परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण आिण डीपीडीसीतील घोटाळ्या प्रकरणी आमदार सुरेश धस पुन्हा आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी गुरुवारी दि.13 रोजी उपमुख्यमंत्री अिजत पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी आ.धस…

सुदर्शन घुलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी

बीड । प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले दोन दिवसांची पोलिस कोठडी आज केज न्यायालयाने सुनावली आहे. आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प चालकाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी देशमुख हत्या प्रकरणात…

कैलास फडसह पाच जणांना गुन्हा दाखल

बीड । प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमध्ये एका मतदान केंद्रावर गोंधळ घातल्या प्रकरणी कैलास फडसह पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीत परळीमधील एका मतदान केंद्रावर कैलास फड यांनी गोंधळ घातला…

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभमुहूर्तावर आष्टीत स्वराज ट्रॅक्टर शोरूमचा उद्घाटन समारंभ होणार

ग्राहकांना आकर्षक व्याजदर,आकर्षक किंमत व आकर्षक ऑफर मिळणार,तात्काळ बुकींग केल्यास बंम्फर ऑफरची सुवर्णसंधी आष्टी click2ashti-शेतकऱ्यांसाठी दणगट व कमी खर्चात ज्यादा काम करणाऱ्या स्वराज्य ट्रॅक्टर खरेदीवर बंम्फर आॅफर आहे.आष्टीकरांच्या लवकरच…
कॉपी करू नका.