व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

Uncategorized

“एक सण-एक वृक्ष,आणि”एक पेड माँ के नाम” या उपक्रमामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने…

click2ashti update-माझी वसुंधरा अभियान आणि"स्वच्छता हीच सेवा" 2024 या अभियाना अंतर्गत श्रीगणेशोत्सव आणि ईद-ए -मिलाद या पवित्र कालावधीतील पर्वा वर आष्टी नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने आष्टी शहरांमध्ये स्वच्छता हीच सेवा,एक सण-एक वृक्ष आणि एक…

आ.बाळासाहेब आजबे यांच्या पुढाकाराने मेहकरी धरण ओव्हरफ्लो

click2ashti update-आष्टी तालुक्यातील सर्वात जास्त साठवण क्षमता असलेले मेहकरी धरण बुधवारी भरले. सिनाधरणातून उपसा सिंचन करून या प्रकल्पात आ बाळासाहेब आजबे यांनी कोणताही गाजावाजा न करता योजना कार्यान्वित करून पानी आणले होते.आष्टी तालुक्यात…

शाळकरी मुलींची छेडछाड;आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल

click2ashti update-शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा सुटल्यानंतर रस्त्याच्या कडेला आडवूण शाळकरी मुलींची छेड काढणार्‍यांच्या विरोधात आष्टी पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.सदरील प्रकार…

जागतिक फोटोग्राफर दिन वशेष-नोकरीच्या मागे न लागता मॉडेलिंग फोटोग्राफीमध्ये करिअर घडविणारा…

click2ashti update-मेहनत करण्याची तयारी असेल आणि जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास असेल तर व्यक्ती एक दिवस यशस्वी नक्की होते. आणि आपली स्वप्न नक्की पूर्ण करतो.घरची परिस्थिती हालाखीची असतानाही डी.एड.करून शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले तिथेही अपयश आले…

आष्टी शहरातील गोंधळ गल्लीत चोरी,नागरिकांनी सतर्क राहावे

click2ashti update-तालुक्यात आष्टी शहर व शिराळ येथे घरफोडीच्या घटना घडल्या.यात १ लाखाहून अधिकचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.आष्टीजवळील चिंचाळा येथे मंदिराची दानपेटी फोडताना एकाला नागरिकांनी पकडले. आष्टी शहरातील आरेफ नूरखान पठाण हे…

घाटापिंपरी येथे आजपासुन श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह

click2ashti update-आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथे गुरुवर्य संत मदन महाराज बिहाणी यांच्या आशीर्वादाने ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांच्या प्रेरणेतून दि.१८ ते २५ मे या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण,श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह…

“भारतरत्न” लालकृष्ण आडवाणी; भाजपाच्या “भिष्मचार्यां”ना रथ याञा पावली

click2ashti update-ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी Lal Krishna Advani यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत याची माहिती दिली.मोदींनी भेटून अभिनंदन केलं. पुढे बोलतांना पंतप्रधान…

Breaking News:भाजपा आमदाराने घातल्या शिंदे गटाच्या नगरसेवकाला पोलिस ठाण्यातच गोळ्या;जमिनीच्या…

click2ashti update-कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. भाजप आमदाराने चक्क पोलिस ठाण्यात गोळीबार केला. हा गोळीबार सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यावर झाला. भाजप आणि शिवसेना एकत्र सरकारमध्ये असताना आमदाराने पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला. या…

खाबूगिरीची मर्यादाच ओलांडली;अभियंत्याने घेतली एक कोटीची लाच

click2ashti update-जुन्या कामांची बिले मंजूर करुन देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अहमदनगरमधील सहायक अभियंत्याने ठेकेदाराकडून तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेतल्याची बाब समोर आली आहे. एक सहायक अभियंता कोटींची लाच स्वीकारत…
कॉपी करू नका.