व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

किराणा व्यापारी जयचंद चोपडा यांचे निधन

click2ashti–येथील नामवंत किराणा व्यापारी व आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक जयचंद भागचंद चोपडा यांचे आज बुधवार (दि.३१) रोजी सकाळी ११ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनाने आष्टी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत…

‘कांदा-भाकर खाऊन लढलेल्या मावळ्यांचा इतिहास शाहिरीतून जिवंत’

click2ashti-“आरे कांदा अन् भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा” या प्रभावी ओळींतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे त्यागमय, संघर्षपूर्ण व स्वाभिमानी जीवन शाहिर शितल साठे यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून प्रभावीपणे उलगडून दाखवले. त्यांच्या…

आष्टी नागरी पतसंस्थेला माजी आमदार निवृत्ती उगले यांचे नाव

click2ashti-येथील नागरी पतसंस्थेच्या स्थापनेसाठी स्व.माजी आमदार निवृत्ती उगले यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे ही संस्था आज वटवृक्षात रूपांतरित झाली असून,गेल्या ३४ वर्षांत या पतसंस्थेने केवळ कर्जवाटपापुरते मर्यादित न राहता विविध…

सुपर स्पेशालिटी इंम्पल्स हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

click2ashti-वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत समर्पित भावनेने काम करणारे डॉ. संदीप गाडे व त्यांच्या सहकार्याने इंम्पल्स हॉस्पिटलच्या रूपाने एक आरोग्य भवनच उभे केले आहे.या हॉस्पिटल मधून रुग्णांना सर्व प्रकारची रुग्णसेवा मिळणार आहे.त्याचबरोबर…

शेंडगेवाडी(सावरगाव गड)येथे ऊसतोडणी कामगारांवर दुर्दैवी अपघात,चौदा जण गंभीर जखमी;आ.सुरेश धस तातडीने…

click2ashti-आष्टी-शेंडगेवाडी(सावरगाव गड),ता.आष्टी येथील ऊसतोडणी कामगारांवर आज पहाटे भीषण अपघात झाला. वृद्धेश्वर साखर कारखाना, पिंपळगाव कासार (तिसगाव) येथे ऊसतोडणीसाठी जात असताना तिसगाव–शेवगाव रस्त्यावर समोरून येणाऱ्या टाटा कंपनीच्या चेसिस…

आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ.रामदास मोराळे यांची नियुक्ती

click2ashti-आष्टी आरोग्य सेवेत प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ.रामदास मोराळे यांची वैद्यकीय अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या या नियुक्तीमुळे संबंधित रुग्णालयाच्या आरोग्य सेवा अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण होतील,अशी अपेक्षा व्यक्त…

अखेर महेश सह.साखर कारखान्याची परवानगी पुर्ववत;माजी आमदार धोंडे यांच्या अंदोलनाला यश

click2ashti-आष्टी विधानसभा मतदार संघात कामधेनु असलेल्या महेश(कडा)सहकारी साखर कारखान्याचे लायसन्स तांत्रिक कारणाने रद्द करण्यात आले होते.हे लायसन केंद्र शासनाने पूर्ववत केले आहे.हजारो ऊस उत्पादक शेतकरी,सभासद असलेला महेश सहकारी साखर कारखाना…

माजीमंत्री जयंत पाटील यांनी नाभिक समाजाची माफी मागावी-प्रविण कदम

click2ashti-आष्टी-विधानसभा अधिवेशनादरम्यान “पोलिस काय हजामत करतात का?” असे कथित वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते जयंत पाटील यांचा आष्टी शहर नाभिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला…

सोशल मिडियातून गरळ ओकणाऱ्या मनोविकृत मनोज चौधरीवर कायदेशीर कार्यवाही करा

click2ashti-आष्टी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि विकासाभिमुख आमदार सुरेश धस यांच्या समाजमाध्यमावरून होत असलेल्या बदनामीप्रकरणी मनोविकृत प्रवृत्तीचा मनोज चौधरी व इतरांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी,या मागणीसाठी आ.धस यांच्या शेकडो…

परळीत स्ट्राॅंग रुम बाहेर राडा;पोलिसांचा लाठीचार्ज

click2ashti-नगर परिषद निवडणुकीचे मतदान मंगळवारी पार पडले.निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.त्यामुळे निकालाच्या आधीच स्ट्राँग रूमच्या सुरक्षेवरून वातावरण चांगलेच तापले आहे.परळीमध्ये बुधवारी रात्री नगर परिषदेत स्ट्राँग रूमची…
कॉपी करू नका.